या कागदपत्र असल्याशिवाय मतदान करता येणार नाही तर आजच चेक करा तुमच्या कडे हे १२ कागदपत्र आहे का?
नागरिकांना मतदान करण्यासाठी जस मतदान यादीत नाव असंण महत्वाच आहे त्याच प्रकारे मतदान केंद्रावर ओळक पत्र दाखवण महत्वाच आहे.
मतदार ओळखपत्राशिवाय मतदान करण्यासाठी वापरली जाणारी कागदपत्रे.
1. आधार कार्ड (Aadhaar Card)
2. मनरेगा रोजगार ओळखपत्र
3. बँक किंवा टपालाचे फोटोसह पासबूक (Bank Passbook)
4. पारपत्र (Passport)
5. वाहन चालक परवाना (Driving Licence)
6. पॅनकार्ड (Pan
Card)
7. भारतीय महानिबंधक आणि जनगणना
आयुक्तांनी दिलेले स्मार्ट कार्ड
8. कामगार मंत्रालयाचे आरोग्य विमा
स्मार्ट कार्ड (Labour Card)
9. केंद्र किंवा राज्य शासनाचे
निवृत्ती वेतनाचे दस्तावेज
10. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले
छायाचित्र ओळखपत्र
11. संसद सदस्य (खासदार), विधानसभा/विधानपरिषद सदस्य (आमदार) यांचे अधिकृत
ओळखपत्र
12. भारत सरकारच्या सामाजिक न्याय
मंत्रालयाने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र
मतदान कार्ड मिळवण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा व माहिती भरा...
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आमच्या व्हॉट्सअॅप चॅनेलला भेट द्या
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मतदार यादीत आपले नाव शोधा मोबाइल मधून १ मिनिटात या लिंक वर क्लिक करूण?
विभिन्न राज्यांच्या निवडणूक आयोगाच्या वेबसाइट(Election
Commission Websites of Various states): आपल्या राज्याच्या निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर जाऊनही आपण ही माहिती मिळवू
शकता. या वेबसाइट्सवर आपल्याला सामान्यतः ईपीआयसी नंबर, नाव, पत्ता यांच्या आधारे शोधण्याचा पर्याय मिळेल.
या मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही ते या लिंकवरक्लिक करून पाहा.
या मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही ते या लिंकवर क्लिक करून पाहा.
मतदान ओळखपत्र हरवलं असेल, तर काय कराल?
काहीजण असे असतात ज्यांचं व्होटर आयडी कार्ड हरवलं
आहे किंवा नाव, पत्ता अशा गोष्टी बदलायच्या आहेत.
त्यासाठी तुम्ही https://voters.eci.gov.in/
या वेबसाईटवरचा फॉर्म 8 नंबर डाउनलोड करू शकता आणि आवश्यक कागदपत्रांसह तो
जमा करू शकता. आणि नविन फॉर्म साठी 6 नंबर फॉर्म
डाउनलोड करुण भरावे.
सगळ्या गोष्टी योग्य असतील तर तुम्हाला कमीत कमी सात
दिवसांनी व्होटर आयडी कार्ड मिळेल. अर्थात जास्तीत जास्त किती वेळ लागेल याची काही
काळ मर्यादा नाही.
तुमच्या मनात काही शंका असतील तर 1950 या नंबरवर कॉल करू शकता किंवा निवडणूक आयोगाच्या नॅशनल ग्रिव्हन्सेन्स सर्विस
पोर्टलवर जाऊन माहिती पाहू शकता.
Post a Comment