Pashusavardhan Vibhag Bharti 2023 | पशुसंवर्धन विभागात 446 पदासाठी सरळसेवेने भरती

Pashusavardhan-Vibhag-Bharti-2023
Pashusavardhan Vibhag Bharti 2023

पशुसंवर्धन आयुक्तालय,महाराष्ट्र राज्य, औध, पुणे – विभागात 446 पदासाठी सरळसेवेने भरती

Pashusavardhan Vibhag Recruitment 2023

पशुसंवर्धन विभागातील भूतपूर्व दुय्यमसेवा निवड मंडळाच्या कक्षेतीलग-क विविध संवर्गातील सरळसेवेने पदे भरण्यासाठी जाहिरात सन-२०२३  सरळसेवेने पदे भरण्यासाठी खाली नमूद केलेल्या रिक्त पदाकरिता पात्र उमेद्वाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा खालील प्रमाणे आहे ''Pashusavardhan Vibhag Bharti 2023''

-:परिक्षेचे वेळापत्रक:-

अ.क्र

ऑनलाइन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची सुरवात

ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक  

१.

दि. २७.०५.२०२३ सकाळी १०.०० वाजल्यापासून

दिनाक ११.०६.२००२३ रात्री ११.५९ पर्यंत

२.

ऑनलाइन परीक्षेचा दिनाक

www.ahd.maharashtra.gov.in पोर्टलवर उपलब्द

सरळसेवेने गट-क संवर्गाची भरती करावयाची पदे.

पदाचे नाव:- 1.पशुधन पर्यवेक्षक, 2.वरिष्ठ लिपिक, 3.उच्च श्रेणीचे लघुलेखक, 4.निम्न श्रेणीचे लघुलेखक, 5.प्रयोगशाळा तंत्रज्ञ, 6.इलेक्ट्रीशियन, 7.यांत्रिकी, 8.बाष्पक परिचर.

रिक्त पदे:- 446 पदे

परीक्षा शुल्क:-

1. अमागास - 1000/-

2. मागासवगीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजीसैनिक  -900/- (10 टक्के सुट)

3. परीक्षा शुल्क ना -परतावा ( Non refundable) आहे.

वयोमर्यादा: -

सर्वसाधारण प्रवर्ग 18 ते 38 वर्षे, मागासवर्गीय/खेळाडू/अनाथ 18 ते 43 वर्षे (दिव्यांग 08 वर्षे, मा. सैनिक  सैनिकि सेवा अधिक 03 वर्ष, अंशकालीन उमेदवार 55 वर्षापर्यंत वयामध्ये सवलत) 'Pashusavardhan Vibhag Bharti 2023'

नोकरी ठिकाण:-  संपूर्ण महाराष्ट्र.

पद क्र. 1: पदनाम-पशुधन पर्यवेक्षक  (गट-), वेतनश्रेणी - एस-8, (25500-81100)

              या संवार्गात भरती करावयाच्या पदांची संख्या- 376

pashusavardhan-vibhag-bharti-2023
Pashusavardhan Vibhag Bharti 2023

पद क्र. 2: पदनाम- वरिष्ठ लिपिक (गट-), वेतनश्रेणी :- एस-8, (25500-81100)

या संवार्गात भरती करावयाच्या पदांची संख्या- 44

pashusavardhan-vibhag-bharti-2023
Pashusavardhan Vibhag Bharti 2023

पद क्र. 3: पदनाम- लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट-), वेतनश्रेणी :- एस-15, (41800-132300)

            या संवार्गात भरती करावयाच्या पदांची संख्या- 2

pashusavardhan-vibhag-bharti-2023
Pashusavardhan Vibhag Bharti 2023

पद क्र. 4: पदनाम- लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट-), वेतनश्रेणी :- एस-14, (38600-122800)

            या संवार्गात भरती करावयाच्या पदांची संख्या- १३

pashusavardhan-vibhag-bharti-2023
Pashusavardhan Vibhag Bharti 2023

पद क्र. 5: पदनाम- प्रयोगशाळा तंत्रज्ञ (गट-), वेतनश्रेणी :- एस-13, (35400-112400)

              या संवार्गात भरती करावयाच्या पदांची संख्या - 4

pashusavardhan-vibhag-bharti-2023
Pashusavardhan Vibhag Bharti 2023

पद क्र. 6: पदनाम- तारतंत्री (गट-), वेतनश्रेणी :- एस-06, (19900-63200)

               या संवार्गात भरती करावयाच्या पदांची संख्या- 3

pashusavardhan-vibhag-bharti-2023
Pashusavardhan Vibhag Bharti 2023

पद क्र. 7: पदनाम- यांत्रिकी (गट-), वेतनश्रेणी:- एस-06, (19900-63200)

              या संवार्गात भरती करावयाच्या पदांची संख्या- 2

pashusavardhan-vibhag-bharti-2023
Pashusavardhan Vibhag Bharti 2023

पद क्र. 8: पदनाम- बाष्पक परिचर (गट-), वेतनश्रेणी :- एस-06, (19900-63200)

                या संवार्गात भरती करावयाच्या पदांची संख्या- 2

pashusavardhan-vibhag-bharti-2023
Pashusavardhan Vibhag Bharti 2023

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभाग भरती २०२३.

शैक्षणीक अर्हता व अनुभव :

पशुधन पशुधन या पदासाठी उमेदवाराची शैक्षणीक अर्हता खालील प्रमाणे असणे आवश्यक आहे.

१. पशुधन पर्यवेक्षक

(i) उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीण झालेला असावा.

(ii) पशुसंवधन आयुक्तालयाने चालववलेला किवा महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषि विद्यापीठाने चालवलेला किवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालववलेला पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीण केलेला असावा.

किंवा

(iii) महाराष्ट्र राज्याच्या तंत्रशिक्षण परिक्षा मंडळामार्फत किवा महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषि विद्यापीठाने किवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालववलेला दोन वर्षा दुग्धव्यवसाय व्यव्थापन व पशुसंवधन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा,

                                                                                                किवा

(iv) महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्यामार्फत चालववण्यात येणारा दोन वर्षाचा पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम उत्तीण केलेला असावा.

                                                                                                किंवा

(v) महाराष्ट्र राज्यातील सांविधानिक कृषि विद्यापीठाची किवा त्यास समतुल्य विद्यापीठाची बी.व्ही.एस.सी. किंवा बी.व्ही.एस.सी. ऄँड ॲनिमल हजबंड्री ही पदवी धारण केलेली असावी.

२. वरिष्ठ लिपिक :- सांविधिक विद्यापीठाची पदवी

३. लघुलेखक (उच्चश्रेणी) :-

1 माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र.

2 लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग

किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति

मिनिट, या अर्हतेचे  शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.

4. लघुलेखक (निम्नश्रेणी):-

1 माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र

2 लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग

किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति

मिनिट , या अर्हतेचे  शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.

5.प्रयोगशाळा तंत्रज्ञ

1. रसायनशास्त्र, भौवतकशास्त्र, जीवशास्त्र किंवा सुक्ष्मजीवशास्त्र मुख्य विषयासह विज्ञानाची पदवीधारक आणि

2. महाराष्ट्र राज्यातील सांविधिक विद्यापीठाव्दारे किंवा हाफकाईन बायो-फार्मास्युटिकल कॉपारेशन लि. मुंबई याचे व्दारे अयोजीत प्रयोगशाळा वद्यैकीय तंत्रज्ञानाचा डिप्लोमा धारक असावा.

6.तारतंत्री

1. औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा इतर  मान्यताप्राप्त संस्थेचे तारतंत्री ट्रेडचे प्रमाणपत्र

2. विद्युत उपकरणांचा देखभाल व दुरूस्तीचा 1 वर्षाचा अनुभव.

7.यांत्रिकी

1. माध्यमिक शालांत परीक्षा उतीर्ण.

2. कुठल्याही औद्योगीक प्रशिक्षण संस्थेचे  डिझेल मॅकॅनिक ट्रेडचे प्रमाणपत्र.

3. यांत्रिकी पदावर काम करण्याचा यंत्र देखभाल व दुरूस्तीचा कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव.

8.बाष्पक परिचर

१. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.

२.महाराष्ट्र बाष्पके आणि धुराचा उपद्रव संस्थेचे (Institute of Boilrs and Smoke Nuisance of Maharashtra State) अथवा इतर मान्यताप्राप्त संस्थेचे व्दितीय श्रेणीचे प्रमाणपत्र बाष्पक

३.बाष्पक परिचर नियम, 2011 च्या नियम 41 अंतर्गत निर्दिष्ट केल्यानुसार ब किंवा क प्रमाणपत्र धारक असावा

४.. उमेदवार नोंदी ठेवण्यास आणि तापमानाची नोंद घेण्यास सक्षम असला पाहिजे.

Impotant Link

जाहिरात                                   ClickHere

अधिकृत वेबसाईट                     Click Here

ऑनलाइन अर्ज                         Click Here

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments

Powered by Blogger.