Van Vibhag Bharti 2023 | वनरक्षक भरती 2023 | Maharashtra Van Vibhag Bharti 2023


Van-Vibhag-Bharti-2023

“वनरक्षक भरती”

प्रधान मुख्य व वनसंरक्षक (वन बल प्रमुख ), महाराष्ट्र राज्य , नागपूर याचे कार्यालय

“वनभवन”,रामगिरी रोड, सिव्हिल लाईन्स,नागपूर-४४०००१

वनविभागातील खालील नमूद पदे ही पदे सरळसेवेने भरण्यासाठी उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया (Recruitment) या टॅब मध्ये उपलब्ध लिंकवर अर्ज मागविण्यात येत आहे पदाचा तपशील खालील प्रमाणे आहे.

"Maharashtra Van Rakshakshak Bharti 2023", 

"महाराष्ट्र वनरक्षक भरती २०२३" 

अ.क्र

पदनाम

जाहिरात क्र.

पदांचा स्तर

भरतीकरिता एकूण उपलब्ध पदे

१.

लघुलेखक (उच्च श्रेणी) गट-ब अराजपत्रित

कक्ष-७/१

राज्यस्तरीय पद

१३

२.

लघुलेखक (निम्न श्रेणी) गट-ब अराजपत्रित

कक्ष-७/१

राज्यस्तरीय पद

२३२

३.

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब अराजपत्रित

कक्ष-७/१

राज्यस्तरीय पद

४.

वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट-क)

कक्ष-७/१

राज्यस्तरीय पद

५.

कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट-क)

कक्ष-७/१

राज्यस्तरीय पद

१५

६.

लेखापाल (गट-क)

कक्ष-१०/१

प्रादेशिक पद

१२९

७.

सर्वेक्षक (गट-क)

कक्ष-१०/१

प्रादेशिक पद

८६

८.

वनरक्षक (गट-क)

कक्ष-१०/१

प्रादेशिक पद

२१३८

                                 WhatApp ग्रुप जॉइन करा 

ऑनलाइन अर्ज

ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत

दिनांक 10/06/2023

दिनांक 30/06/2023 03 Jully 2023

सविस्तर जाहिरात www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया (Recruitment)  या टॅबमध्ये उपलब्ध आहे वरील प्रमाणे जाहिरात मा. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), म.रा.नागपूर यांचे मान्येतेने निर्गमित करण्यात येत आहे.

वयोमर्यादा:-

वयोमर्यादा गणण्याचा दिनांक:- अर्ज स्वीकारणाचा अंतिम दिनांक 

लघुलेखक (उच्च श्रेणी) गट-ब अराजपत्रितलघुलेखक (निम्न श्रेणी) गट-ब अराजपत्रितकनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब अराजपत्रितवरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट-क)कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट-क) या पदासाठी वयोमर्यादा खालील प्रमाणे.

Maharashtra Van Vibhag Bharti 2023

                  WhatApp ग्रुप जॉइन करा 

परीक्षा शुल्क:-


राज्यस्तरीय पदे

Maharashtra Van Vibhag Bharti 2023

1. लघुलेखक (उच्च श्रेणी) गट-ब अराजपत्रित

वनरक्षक भरती 2023

शैक्षणिक  पात्रता

👉उमेदवाराने माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

👉उमेदवाराने लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट अशी अहर्ता असल्याबाबतचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.

👉उमेदवारांनी इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा लेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रतिमिनिट या अहर्ता शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.

👉अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांक सदर अहर्ता धारण करणे आवश्यक्य आहे.

👉मराठी भाषेचे ज्ञान (लिहिणे वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.

2. लघुलेखक (निम्न श्रेणी) गट-ब अराजपत्रित

वनरक्षक भरती 2023

शैक्षणिक  पात्रता

👉उमेदवाराने माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

👉उमेदवाराने लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट अशी अहर्ता असल्याबाबतचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.

👉उमेदवारांनी इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा लेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रतिमिनिट या अहर्ता शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.

👉अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांक सदर अहर्ता धारण करणे आवश्यक्य आहे.

👉मराठी भाषेचे ज्ञान (लिहिणे वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.

3. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब अराजपत्रित

वनरक्षक भरती 2023

शैक्षणिक  पात्रता

👉उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली तीन वर्षे कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा तिच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली अशी इतर कोणतीही अहर्ता धारण करणे आवश्यक आहे

👉अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास सदर अहर्ता धारण करणे आवश्यक आहे.

👉मराठी भाषेचे ज्ञान (लिहिणे,वाचणे व बोलणे) आवश्यक आहे

4. वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट-क)

वनरक्षक भरती 2023

शैक्षणिक  पात्रता

👉उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित,अर्थशास्त्र,वाणिज्य,कृषी किंवा शासकीय सांख्यिकी या विषयात पदव्युत्तर किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित,अर्थशास्त्र,वाणिज्य,कृषी किंवा सांख्यिकी या विषयातील किमान व्दितीय श्रेणीतील पदवी धारण करणे आवश्यक्य आहे.

👉अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांक सदर अहर्ता धारण करणे आवश्यक्य आहे.

👉मराठी भाषेचे ज्ञान (लिहिणे,वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.

5. कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट-क) 

Van Vibhag Bharti 2023
शैक्षणिक  पात्रता

👉उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित,अर्थशास्त्र,वाणिज्य,कृषी किंवा सांख्यिकी या विषयात पदवी धारण करणे आवश्यक आहे.

👉अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांक सदर अहर्ता धारण करणे आवश्यक्य आहे.

👉मराठी भाषेचे ज्ञान (लिहिणे,वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.

                WhatApp ग्रुप जॉइन करा 


प्रादेशिक पदे

6. लेखापाल (गट-क)

Van Vibhag Bharti 2023

वयोमर्यादा:-

Van Vibhag Bharti 2023

शैक्षणिक  पात्रता

👉उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणे आवश्यक आहे.

👉अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांक सदर अहर्ता धारण करणे आवशक्य आहे.

👉मराठी भाषेचे ज्ञान (लिहिणे,वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.

7. सर्वेक्षक (गट-क)

वयोमर्यादा:-

Van Vibhag Bharti 2023

शैक्षणिक  पात्रता

👉उमेदवारांनी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा बारावी उत्तीर्ण केलेली असावी.

👉मान्यताप्राप्त संस्थेचे सर्वेक्षक प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रमाणपत्र धारण करणे केलेले असावे.

👉अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांक सदर अहर्ता धारण करणे आवश्यक आहे

👉मराठी भाषेचे ज्ञान (लिहिणे,वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.

Van Vibhag Bharti 2023

8. वनरक्षक (गट-क)

वयोमर्यादा:-

Van Vibhag Bharti 2023

शैक्षणिक  पात्रता

👉उमेदवारांनी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२वी) ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.

👉अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा(१०वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील

👉माजी सैनिक असलेल्या उमेदवारांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा  (१०वी) उत्तीर्ण केली असल्यास असा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.

👉नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वर्ण कर्मचारीयांचे पाल्य असलेल्या उमेदवारांनी माध्यमिक शाळां प्रमाणपत्र परीक्षा (१०वी) उत्तीर्ण केली असल्यास असा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.

(टिप :- नक्षलवाल्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचाऱ्यांची संबंधात वरील प्रयोजनाकरिता शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलिस अधिकारी यांचे कडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र विचारार्थ घेण्यात येईल)

👉अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांक सदर अहर्ता धारण करणे आवश्यक आहे

👉मराठी भाषेचे ज्ञान (लिहिणे,वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.

                   WhatApp ग्रुप जॉइन करा 

महत्वाचे लिंक 

Notification (जाहिरात)    Click Here

Official Website(अधिकृत वेबसाईट)    Click Here

Online Apply (ऑनलाईन अर्ज)    Click Here

Online अर्ज कसा करायचा पहा

Van-Vibhag-Bharti-2023

No comments

Powered by Blogger.