Talathi Bharti 2023 | तलाठी भरती २०२३

Talathi-Bharti-2023
तलाठी भरती २०२३ 

Talathi Bharti 2023 – महाराष्ट्र मध्ये ४६४४ जागांसाठी “तलाठी” पदांची मेगा भरती २०२३, २६ जून पासून तलाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण-४६४४ पदांच्या सरळसेवा भरती करीता जमावबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे कार्यालयाकडून महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यात केंद्रावर ऑनलाईन (Computer Based Test) परीक्षा घेण्यात येईल.

Talathi-Bharti-2023

पदाचे नाव:- तलाठी.

एकूण रिक्त पदे:- 4644 पदे.

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र.

                                  WhatApp ग्रुप जॉइन करा 

शैक्षणिक पात्रता:- कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा व मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

1.जाहिरातीमध्ये नमुद पदांसाठी अर्ज करणेकामी जाहिरात प्रसिध्दी दि. २६/०६/२०२३ रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पुर्णतः धारण करणे आवश्यक आहे.

2. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मुंबई यांचेकडील दि. १ जुलै २०१० च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.

3.शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) क्र.मातंस-२०१२/प्र.क्र२७७/३९, दि. ४/२/२०१३ मध्ये नमूद केल्यानुसार संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नसल्यास, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण- २०००/प्र.क्र६१/२००१/३९. दि. १९/३/२००३ नुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून २ (दोन) वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील.

4. मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

5. माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी/ हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.

Talathi-Bharti-2023

तलाठी भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे लक्षात ठेवा!

आवश्यक कागदपत्रे :-  

  1. अर्जातील नावाचा पुरावा (एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता)
  2. अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  3. वयाचा पुरावा
  4. शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  5. प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  6. भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा..
  7. सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा १३ आर्थिकदृष्टया दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा
  8. एस. एस. सी नावात बदल झाल्याचा पुरावा
  9. अराखीव महिला, मागासवर्गीय, आ.दु.व. खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र
  10. पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
  11. अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
  12. मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
  13. पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
  14. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
  15. खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  16. अनुभव प्रमाणपत्र
Talathi-Bharti-2023

वयोमर्यादा:- खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे, मागास प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे.

अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाइन.

अर्ज शुल्क:- खुलाप्रवर्ग: ₹ 1000/-, राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक): ₹ 900/-.

Talathi Salary In Maharashtra 2023

ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख:- 26 जून २०२३.

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 17 जुलै २०२३ रात्री २३.५५ 18 जुलै 2023 (11:55 PM)

परीक्षा तारीख :- १७ ऑगस्ट ते १२ सेप्टेंबर दरम्यान 

WhatApp ग्रुप जॉइन करा 

Official Website :- https://mahabhumi.gov.in/mahabhumilink

अर्ज येथे करा :- Click Here

Talathi 2023 जाहिरात :- Click Here

अधिकृत वेबसाइट :- Click Here

महत्वाचे संदर्भ पुस्तके 

  1. General Knowledge Book (Best Seller)
  2. Sampoorna Talathi Bharti Pariksha TCS IBPS Pattern संपूर्ण तलाठी  (Best Seller)
  3. Tcs Pattern Prashnapatrika(Vargikaran va Vishleshan) TCS vs IBPS Pattern-2023  (Best Seller)
  4. Fastrack Maths (Marathi) Satish Vase (Best Seller)
FAQ
1.ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची पायऱ्या : Talathi Bharti 2023
उमेदवारांनी 
https://mahabhumi.gov.in/mahabhumilink वर भेट देऊन ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

2. उमेदवार अर्ज करण्याची शेवटची तारीख
18 Jully 2023 23.55 Pm

3.निवड प्रक्रिया
गुणवत्ता यादीवर आधारित






No comments

Powered by Blogger.