ZP Palghar Bharti 2023: जिल्हा परिषद पालघर अंतर्गत योग प्रशिक्षक पदाकरिता मुलाखती आयोजीत

zp-palghar-bhati-2023
ZP Palghar Bharti 2023

 Zp Palghar Bharti 2023 Details

ZP Palghar Bharti 2023: जिल्हा परिषद पालघर भरती 2023 अंतर्गत "योग प्रशिक्षक" च्या रिक्त पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार प्रत्येक सोमवारी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. झेडपी पालघरची अधिकृत वेबसाइट zppalghar.gov.in आहे. खालीलप्रमाणे तपशील :-

पदाचे नाव :- योग प्रशिक्षक

शैक्षणिक पात्रता :-शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण :- पालघर

निवड प्रक्रिया :-मुलाखत

मुलाखतीचा पत्ता :-११६, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद इमारत, कोळगांव, ता व जि. पालघर

मुलाखतीची तारीख :-दर सोमवार सकाळी १०:०० वाजता

अधिकृत वेबसाईट :-zppalghar.gov.in

                      WhatApp ग्रुप जॉइन करा 

ZP पालघर भरती 2023 साठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव

शैक्षणिक पात्रता

योग प्रशिक्षक

सोबत जोडलेल्या यादीतील विद्यापीठ / योग प्रशिक्षक संस्थेमधून नमुद केलेल्या अहर्ते पैकी असावेत.

जिल्हा परिषद पालघर भारती 2023 साठी वेतनश्रेणी

पदाचे नाव

वेतनश्रेणी

योग प्रशिक्षक

योग इन्स्ट्रक्टर / योग प्रशिक्षक यांना योग सत्र घेण्यासाठी रु.५००/- प्रती योग सत्र, प्रती आठवडा, प्रती आरोग्यवर्धिनी केंद्र याप्रमाणे मानधन देण्यात येईल.

zp-palghar-bhati-2023
ZP Palghar Bharti 2023

 जिल्हा परिषद पालघर भरती 2023 साठी निवड प्रक्रिया

वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.

  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता संबंधित तारखेला दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • थेट मुलाखती करीता अर्ज व शैक्षणीक अहर्ता बाबत कागदपत्रांची स्वयंसाक्षांकीत करून थेट मुलाखतीच्या ठिकाणी उपस्थित रहावे.
  • मुलाखत दर सोमवार सकाळी १०:०० वाजता घेण्यात येईल..
  • ठिकाण :- ११६, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद इमारत, कोळगांव, ता व जि. पालघर
  • मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

ZP पालघर नोकऱ्या 2023 साठी अटी व शर्ती

  • मुलाखती द्वारे निवड झाल्यास खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून सेवा पुरविण्यात यावे.
  • योग इन्स्ट्रक्टर / योग प्रशिक्षक यांना योग सत्र घेण्यासाठी रु.५००/- प्रती योग सत्र, प्रती आठवडा, प्रती आरोग्यवर्धिनी केंद्र याप्रमाणे मानधन देण्यात येईल.
  • इन्स्ट्रक्टरने एका दिवसात दोन पेक्षा जास्त सत्र घेवू नयेत.
  • आरोग्यवर्धिनी केंद्रात योग सत्र आठवडयातून एक दिवस आयोजित करावेत, त्यासाठी मोठया संख्येने नागरिक उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी.

जिल्हा परिषद पालघर भरती 2023 साठी महत्वाच्या लिंक्स

जाहिरात

Click Here

अधिकृत वेबसाइट

www.zppalghar.gov.in

                                       WhatApp ग्रुप जॉइन करा 

FAQ
1.ऑनलाइन पद्धतीने अर्ज कोठे करावे ?
उमेदवारांनी 
www.zppalghar.gov.in वर भेट देऊन ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

2. उमेदवार मुलाखतीचे वेळ ?
दर सोमवारी सकाळी १० वाजता .

3.निवड प्रक्रिया
गुणवत्ता यादीवर आधारित



No comments

Powered by Blogger.