Maharashtra Talathi Bharti 2023 | राज्यात तलाठी पदासाठी 4 हजार 625 जागांची मेघभरती जाहिरात प्रकाशित ; सरकारकडून आले आदेश

Maharashtra-Talathi-Bharti-2023
Maharashtra Talathi Bharti 2023

talathi bharti 2023 , talathi bharti online form 2023, talathi bharti 2023 online form date, talathi bharti 2023 maharashtra, talathi bharti recruitment 2023, talathi exam date 2023, talathi bharti 2023 form last date, talathi barti form link, talathi bharti 2023 application form, talathi bharti 2023 online form date maharashtra, talathi bharti vacancy 2023, talathi bharti last date to apply, तलाठी भरती २०२३ , talathi bharti update 2023, talathi bharti qulification , mahabhumi

अनेक दिवसापासून लक्ष लागून असलेल्या तलाठी (Talathi) पदाची मेघाभरती शिंदे-फडणवीस सरकारने एकूण 4 हजार 625 पदांच्या सरळसेवा भरती करिता राज्यातील एकूण 36 जिल्ह्यात ऑनलाईन परीक्षा घेण्याचे आदेश काढले आहे आणि 17 ऑगस्ट ते १२ सेप्टेंबर दरम्यान ही भरती होणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे तलाठी परिक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा आदेश महसूल व वन विभागाकडून काढण्यात आला असुन , ज्यात महाराष्ट्र शासनाच्या महसूल शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी संवार्गातीलपदाच्या एकूण ४ हजार ६२५ पदांच्या सरळसेवा भरती करता राज्यातील एकूण 36 जिल्ह्यात ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान ही परीक्षा होणार असल्याचे आदेशात म्हटले आहेत. 

या जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच जाहिरातीची माहिती https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या लिंकवर उपलब्ध आहे. तसेच सदर जाहिरात सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी यांच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच पदसंख्या आणि आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल (कमी-जास्त) होण्याची शक्यता आहेत. त्यामुळे पदसंख्या आणि आरक्षणामध्ये बदल झाल्यास याबाबतची घोषणा, सूचना वेळोवेळी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल व संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनांच्या आधारे प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.

प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्याची स्वतंत्र यादी

जाहीर करण्यात आलेली Talathi Bharti ही प्रक्रिया राज्यस्तरावरुन एकत्रितरित्या राबवली जात असली तरी पण  सदर तलाठी संवर्गाची यादी तयार करताना प्रत्येक जिल्ह्यात भरावयाच्या पदांचा विचार करुन, त्या त्या जिल्ह्याची स्वतंत्र निवड यादी तयार करण्यात येऊन, त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र निवड यादी जाहीर केली जाईल. उमेदवारास मिळालेले गुण त्याने अर्ज केलेल्या जिल्ह्याकरताच विचारार्थ घेतले जातील. त्याचा अन्य जिल्ह्यातील निवड यादीशी कोणताही संबंध असणार नाही. तलाठी संवर्गासाठी नियुक्ती प्राधिकारी हे संबंधित उपविभागाचे उपविभागीय अधिकारी असतील, परंतु निवड झालेल्या उमेदवारास उपविभाग नेमून देण्याचे सर्व अधिकार हे संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना असतील. 

महसुल विभाग महाराष्ट्र तलाठी भरती २०२३.

पदाचे नाव:- तलाठी.

एकूण रिक्त पदे:- 4625 पदे.

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र.

शैक्षणिक पात्रता:- कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा व मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा:- खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे, मागास प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे. (Click Here)

वेतन/ मानधन:- रु, 25,500/- ते रु. 81,100/-.

अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाइन.

अर्ज शुल्क:- खुलाप्रवर्ग: ₹ 1000/-, राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक): ₹ 900/-. (Click Here)

ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख:- जून २०२३. (Click Here)

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- जुलै २०२३.

परीक्षा तारीख :- १७ ऑगस्ट ते १२ सेप्टेंबर दरम्यान

Official Website :- https://mahabhumi.gov.in/mahabhumilink

🔸आवश्यक कागदपत्रे व  प्रमाणपत्रेची माहिती :- (Click Here)

🔸तलाठी पदभरती रिक्त पदांचा तपशील:- (Click Here

🔸तलाठी भरती २०२३ पारुप जाहिरात :- (Click Here)

🔸तलाठी भरती २०२३ अंतर्गत जिल्हानिहाय पदसंख्या :- (Click Here)


No comments

Powered by Blogger.