महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागा मध्ये विविध रिक्त पदांची 10949 जागांची भरती २०२३ | Arogya Vibhag Bharti 2023

arogya-vibhag-bharti-2023

(Arogya Vibhag) महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात 10949 जागांसाठी मेगा भरती

Arogya Vibhag Bharti 2023

Maharashtra Public Health Department, Arogya Vibhag Recruitment 2023, Maharashtra Arogya Vibhag Bharti 2023 for 10949 Posts

Grand Total: 10949 जागा (6939+4010)

6939 जागांसाठी भरती  (Group C)  (Click Here)

4010 जागांसाठी भरती (Group-D)  (Click Here)

 मंडळ निहाय तपशील:

अ. क्र.

मंडळ

पद संख्या

1

मुंबई

804

2

ठाणे

1671

3

नाशिक

1031

4

कोल्हापूर

639

5

छ. संभाजीनगर

470

6

लातूर

428

7

अकोला

806

8

नागपूर

1090

 

Total

6939


महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागभरती २०२३

पदाचे नाव :-

गृहवस्त्रपाल-वस्त्रपाल,भांडार नि वस्त्रपाल,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी (Circle),प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी,प्रयोगशाळा सहाय्यक,क्ष-किरण तंत्रज्ञ/क्ष-किरण  वैज्ञानिक अधिकारी,रक्तपेढी तंत्रज्ञ/ रक्तपेढीवैज्ञानिक अधिकारी,औषध निर्माण अधिकारी,आहारतज्ज्ञ,ECG तंत्रज्ञ,दंत यांत्रिकी,डायलिसिस तंत्रज्ञ,अधिपरिचारिका (शासकीय),अधिपरिचारिका (खासगी),दूरध्वनीचालक,वाहनचालक,शिंपी,नळकारागीर,सुतार,नेत्र चिकित्सा अधिकारी,मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता/समाजसेवा अधीक्षक (मनोविकृती),भौतिकोपचार तज्ञ,व्यवसायोपचार तज्ञ,समोपदेष्टा,रासायनिक सहाय्यक,अणुजीव सहाय्यक/प्रयोगशाळा तंत्रज्ञ,अवैद्यकीय सहाय्यक,वार्डन/गृहपाल,अभिलेखापाल,आरोग्य पर्यवेक्षक,वीजतंत्री,कुशल कारागिर,वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक,कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक,तंत्रज्ञ (HEMR),वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (HEMR),दंत आरोग्यक,सांख्यिकी अन्वेषक,कार्यदेशक (फोरमन),सेवा अभियंता,वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक,वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता/समाजसेवा अधीक्षक,उच्चश्रेणी लघुलेखक,निम्नश्रेणी लघुलेखक,लघुटंकलेखक,क्ष-किरण सहाय्यक,ECG टेक्निशियन,हिस्टोपॅथी तंत्रज्ञ,आरोग्य निरीक्षक,ग्रंथपाल,वीजतंत्री,शस्त्रक्रियागृह सहाय्यक,मोल्डरूम तंत्रज्ञ,बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष),कनिष्ठ पर्यवेक्षक

एकूण रिक्त पदे: 6,939 पदे

नोकरी ठिकाण:  संपूर्ण महाराष्ट्र

शैक्षणिक पात्रता:  खालील लेखात पहावे

वयोमर्यादा: 18 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे. [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट]

वेतन/ मानधन:  दरमहा -

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.

निवड प्रक्रिया:  Exam (Computer Based Test)

अर्ज शुल्क: खुला प्रवर्ग १०००/- मागासवर्गीय/अनाथ ९००/- माजी सैनिक फी नाही

दिनांक ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक:  २९ ऑगस्ट २०२३

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: 18 सप्टेंबर 2023

परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध होण्यासाठी दिनाक :


Organization Name

Arogya Vibhag Maharashtra 2023

 

Name Posts (पदाचे नाव)

1.       गृहवस्त्रपाल-वस्त्रपाल

2.       भांडार नि वस्त्रपाल

3.       प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी (Circle)

4.       प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी

5.       प्रयोगशाळा सहाय्यक

6.       क्ष-किरण तंत्रज्ञ/क्ष-किरण  वैज्ञानिक अधिकारी

7.       रक्तपेढी तंत्रज्ञ/ रक्तपेढीवैज्ञानिक अधिकारी

8.       औषध निर्माण अधिकारी

9.       आहारतज्ज्ञ

10.   ECG तंत्रज्ञ

11.   दंत यांत्रिकी

12.   डायलिसिस तंत्रज्ञ

13.   अधिपरिचारिका (शासकीय)

14.   अधिपरिचारिका (खासगी)

15.   दूरध्वनीचालक

16.   वाहनचालक

17.   शिंपी

18.   नळकारागीर

19.   सुतार

20.   नेत्र चिकित्सा अधिकारी

21.   मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता/समाजसेवा अधीक्षक (मनोविकृती)

22.   भौतिकोपचार तज्ञ

23.   व्यवसायोपचार तज्ञ

24.   समोपदेष्टा

25.   रासायनिक सहाय्यक

26.   अणुजीव सहाय्यक/प्रयोगशाळा तंत्रज्ञ

27.   अवैद्यकीय सहाय्यक

28.   वार्डन/गृहपाल

29.   अभिलेखापाल

30.   आरोग्य पर्यवेक्षक

31.   वीजतंत्री

32.   कुशल कारागिर

33.   वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक

34.   कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक

35.   तंत्रज्ञ (HEMR)

36.   वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (HEMR)

37.   दंत आरोग्यक

38.   सांख्यिकी अन्वेषक

39.   कार्यदेशक (फोरमन)

40.   सेवा अभियंता

41.   वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक

42.   वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता/समाजसेवा अधीक्षक

43.   उच्चश्रेणी लघुलेखक

44.   निम्नश्रेणी लघुलेखक

45.   लघुटंकलेखक

46.   क्ष-किरण सहाय्यक

47.   ECG टेक्निशियन

48.   हिस्टोपॅथी तंत्रज्ञ

49.   आरोग्य निरीक्षक

50.   ग्रंथपाल

51.   वीजतंत्री

52.   शस्त्रक्रियागृह सहाय्यक

53.   मोल्डरूम तंत्रज्ञ

54.   बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष)

55.   कनिष्ठ पर्यवेक्षक

Number of Posts (एकूण पदे)

6,939 Vacancies

Salary

Rs:--

Official Website (अधिकृत वेबसाईट)

www.arogya.maharashtra.gov.in

Application Mode (अर्जाची पद्धत)

Online

Job Location (नोकरी ठिकाण)

All Over Maharashtra

Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)

18 September 2023


Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अनुभव

पद क्र.2: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि  (iii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.3: रसायनशास्त्र/जीवशास्त्र/वनस्पतीशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/फॉरेन्सिक सायन्स पदवी + D.M.L.T.  किंवा प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी

पद क्र.4: रसायनशास्त्र/जीवशास्त्र/वनस्पतीशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/फॉरेन्सिक सायन्स पदवी + D.M.L.T.  किंवा प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी

पद क्र.5:  रसायनशास्त्र/जीवशास्त्र/वनस्पतीशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/फॉरेन्सिक सायन्स पदवी + D.M.L.T.  किंवा प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी

पद क्र.6: रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र पदवी + रेडियोग्राफी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.

पद क्र.7: रक्त संक्रमणामध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रक्त संक्रमणातील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र यासह विज्ञान पदवी आणि रक्त संक्रमण किंवा रक्तपेढी तंत्रज्ञान किंवा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.

पद क्र.8: B.Pharm किंवा D.Pharm+02 वर्षे अनुभव

पद क्र.9: B.Sc. (Home Science)

पद क्र.10: कार्डिओलॉजीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा कार्डिओलॉजीमधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी  किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र यासह विज्ञान पदवी+ कार्डिओलॉजी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.

पद क्र.11: 12वी उत्तीर्ण   (ii) डेंटल मेकॅनिक कोर्स

पद क्र.12: (i) B.Sc (PCB)   (ii) DMLT

पद क्र.13: GNM डिप्लोमा

पद क्र.14: B.Sc (नर्सिंग)

पद क्र.15: 10वी उत्तीर्ण

पद क्र.16: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) अवजड वाहन चालक परवाना   (iii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) टेलरिंग & कटिंग कोर्स

पद क्र.18: (i) साक्षर  (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.19: ITI (सुतार)

पद क्र.20: क्लिनिकल ऑप्टोमेट्रीची ऑप्टोमेट्री पदवी

पद क्र.21: MSW

पद क्र.22: 12वी उत्तीर्ण फिजिओथेरपी डिप्लोमा

पद क्र.23: विज्ञान पदवी (व्यावसायिक थेरपी)

पद क्र.24: मनोविकृती चिकित्सा पदव्युत्तर पदवी  (ii) महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटलचा समुपदेशक अभ्यासक्रम  (iii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.25: M.Sc (बायो-केमिस्ट्री) किंवा B.Sc. (केमिस्ट्री)

पद क्र.26: M.Sc (सूक्ष्मजीवशास्त्र) किंवा B.Sc. (सूक्ष्मजीवशास्त्र)

पद क्र.27: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) कुष्ठरोग प्रशिक्षण केंद्र किंवा मान्यताप्राप्त संस्थेत चार महिन्यांचा कुष्ठरोग प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.

पद क्र.28: B.Sc.(Hon.) पदवी किंवा कला किंवा विज्ञानातील पदवी

पद क्र.29: (i) पदवीधर. ii) ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र

पद क्र.30: B.Sc.

पद क्र.31: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) ITI  (iii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.32: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) ITI  (iii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.33: 1(i) 0वी उत्तीर्ण    (ii)  यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा  (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.34: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI  (iii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.35: (i) 10 वी उत्तीर्ण    (ii) जैव-वैद्यकीय किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी डिप्लोमा  (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.36: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii)  यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा  (iii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.37: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii)  डेंटल हायजिनिस्ट परीक्षा उत्तीर्ण

पद क्र.38: B.Sc (Maths & Statistics) किंवा B.Com (Statistics) किंवा B.A (Economics & Statistics)

पद क्र.39: (i) 10 वी उत्तीर्ण    (ii)  यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा  (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.40: (i) 10 वी उत्तीर्ण    (ii)  यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा  (iii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.41: (i) 10 वी उत्तीर्ण    (ii)  मान्यताप्राप्त संस्थेच्या औद्योगिक सुरक्षा अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र असणे (iii) अग्निशमन उपकरणांचे पुरेसे ज्ञान    (iii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.42: MSW

पद क्र.43: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii)  शॉर्टहैंड 120 श.प्र.मि.  (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि

पद क्र.44: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii)  शॉर्टहैंड 100 श.प्र.मि.  (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि

पद क्र.45: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii)  शॉर्टहैंड 80  श.प्र.मि.  (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि

पद क्र.46: रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र पदवी + रेडियोग्राफी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.

पद क्र.47: न्यूरोलॉजीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी, किंवा न्यूरोलॉजीमधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र यासह विज्ञान पदवी + इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफी (ईईजी) किंवा न्यूरोलॉजीमध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र

पद क्र.48: हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा हिस्टोपॅथॉलॉजीमधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये  पदवी  किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्रासह विज्ञान पदवी + हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.

पद क्र.49: (i) B.Sc   (ii) पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम

पद क्र.50: लायब्ररी सायन्स डिप्लोमा

पद क्र.51: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) इलेक्ट्रिकल डिप्लोमा/प्रमाणपत्र

पद क्र.52: 10 वी उत्तीर्ण

पद क्र.53: रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र पदवी + रेडियोग्राफी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.

पद क्र.54: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स पूर्ण

पद क्र.55: 10वी उत्तीर्ण


Age Limit (वयाची अट)

18 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे. [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट]


Selection Process (भरती प्रक्रिया)

Selection Process is: Online Exam (CBT-Computer Based Test)


Exam Fees (परीक्षा शुल्क)

खुला प्रवर्ग: 1000/-

मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 900/-, माजी सैनिक: फी नाही

उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच देय कर अतिरिक्त असतील.

परीक्षा शुल्क ना परतावा (Non refundable) आहे


Importants Dates

Starting Date For Application :

29 August 2023

Last Date For Application :

18 September 2023


Importants Links

Notification (जाहिरात)

येथे पहा

Official Website(अधिकृत वेबसाईट)

येथे पहा

Online Apply (ऑनलाईन अर्ज)

येथे पहा

Join Us On Whatsapp

येथे पहा

Join Us On Telegram

येथे पहा

Join Us On You Tube

येथे पहा

👇Whatsapp Group Link👇


महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगो लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

No comments

Powered by Blogger.