Sahakar Ayukta Bharti 2023 | सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्थेत 309 जागांसाठी भरती

Sahakar-Ayukta-Bharti-2023

Sahakar Ayukta Bharti 2023

Commissioner for Co-operation and Registrar of Co-operative Societies, Maharashtra State, (Cooperative Commissionerate Recruitment 2023) Sahakar Ayukta Bharti 2023 for 309 Associate Officer Grade-I, Associate Officer Grade-II, Auditor Grade-II, Senior Clerk /Assistant Cooperative Officer, Higher Grade Stenographer, Lower Grade Stenographer, & Steno-typist Posts.

जाहिरात क्र.: 01/2023

Total: 309 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

सहकारी अधिकारी श्रेणी-1

42

2

सहकारी अधिकारी श्रेणी-II

63

3

लेखापरीक्षक श्रेणी-II

07

4

वरिष्ठ लिपिक/सहाय्यक सहकारी अधिकारी

159

5

उच्च श्रेणी लघुलेखक

03

6

निम्न श्रेणी लघुलेखक

27

7

लघुटंकलेखक

08

 

Total

309


शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: सहकारी अधिकारी श्रेणी-1

कला (अर्थशास्त्रासह)/ वाणिज्य/विज्ञान/ विधी/कृषी शाखेतील किमान द्वितीय श्रेणीसह पदवी

पद क्र.2: सहकारी अधिकारी श्रेणी-II

कला (अर्थशास्त्रासह)/ वाणिज्य/विज्ञान/ विधी/कृषी शाखेतील किमान द्वितीय श्रेणीसह पदवी

पद क्र.3: लेखापरीक्षक श्रेणी-II

डव्हान्स अकाउंटन्सीसह B.Com

पद क्र.4: वरिष्ठ लिपिक/सहाय्यक सहकारी अधिकारी

कला/ वाणिज्य/विज्ञान/ विधी/कृषी शाखेतील पदवी

पद क्र.5: उच्च श्रेणी लघुलेखक

(i) 10वी उत्तीर्ण    (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि.  (iii)  मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

पद क्र.6: निम्न श्रेणी लघुलेखक

(i) 10वी उत्तीर्ण    (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि.  (iii)  मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

पद क्र.7: लघुटंकलेखक

(i) 10वी उत्तीर्ण    (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि.  (iii)  मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

वयाची अट:

21 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Application Fee:

खुला प्रवर्ग: 1000/-   [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक:900/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2023 (11:55 PM)

अधिकृत वेबसाईट:

Click Here

जाहिरात (Notification):

Click Here

Online अर्ज:

Apply Online

महाराष्ट्र सहकार आयुक्त परीक्षा पॅटर्न


१) 50 टक्के गुण साठी मराठी

२) 50 टक्के गुण साठी इंग्रजी

३) 50 टक्के गुण साठी सामान्य ज्ञान/GK

४) 50 टक्के गुण साठी बौद्धिक/ अंक गणित चाचणी

एकूण २०० गुण

महाराष्ट्र सहकार आयुक्त परीक्षा गुणांच्या विभाजन

१) मराठी – 30 गुण

२) इंग्रजी – 30 गुण

३) सामान्य ज्ञान/GK – 30 गुण

४) बौद्धिक/ अंक गणित चाचणी – 30 गुण

एकूण १२० गुण

महाराष्ट्र सहकार आयुक्त परीक्षा सामान्य ज्ञान/GK / चालू घडामोडी अभ्यासक्रम २०२३

१) संपूर्ण चालू घडामोडी

२) वनस्पतीविषयी माहितीची माहिती

३) महत्त्वाच्या पदावर व्यक्ती

४) सामान्य विज्ञान

५) नागरिकशास्त्र

६) पंचायतराज व स्थानिक प्रशासन

७) इतिहास

८) दिनविशेष

९) पुरस्कार-सन्मान

१०) महाराष्ट्रातील समाजसुधारक

११) भारताची माहिती

१२) महाराष्ट्राची माहिती

महाराष्ट्र सहकार आयुक्त परीक्षा मराठी व्याकरण अभ्यासक्रम २०२३

१) मराठी प्रसंगात वाक्य प्रकार

२) अलंकारित शब्दरचना

३) लिंग व त्याचे प्रकार

४) शब्दांचा शक्ती व त्याचे प्रकार

५) वचन व त्याचे प्रकार

६) वाक्याची रचना वाचे वाक्य

७) विरामचिन्हे व त्याचे प्रकार

८) वाक्य पृथक्करण व त्याचे प्रकार

९) समूहदर्शक शब्द

१०) ध्वनिदर्शक शब्द

११) विभक्ती व त्याचे प्रकार

१२) कारण व त्याचे प्रकार

१३) वापर व त्याचे प्रकार

१४) एकाच शब्दाचे अनेक अर्थ

१५) व त्यांचे अर्थ

१६) विरुद्धार्थी शब्द

१७) समानार्थी शब्द

१८) समास व त्याचे प्रकार

१९) शब्दसिद्धी व त्याचे प्रकार

२०) फक्तप्रयोगी अव्यय

२१) उभयान्वयी अव्यय

२२) शब्दयोगी अव्यय

२३) क्रियाविशेषण अव्यय

२४) क्रियापद

२५) विशेष

२६) सर्वनाम

२७) नाम

२८) वर्णमाला व त्याचे प्रकार

 Best Courses after Graduationनवनवीन माहितीसाठी आमच्या whatsapp Group ला join करा

महाराष्ट्र सहकार आयुक्त परीक्षा इंग्रजी/English व्याकरण अभ्यासक्रम २०२३

१) Part of Speech

२) Pronoun

३) Adjective

४) Articles

५) Verb

६) Adverb

७) Proposition

८) Conjunction

९) Interjections

१०) Sentence

११) Tense

१२) Active & Passive Voice

१३) Direct & Indirect Speech

१४) Synonyms & Antonyms

१५) One World For a Group of Worlds

१६) Idiom & Phrases

महाराष्ट्र सहकार आयुक्त परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी अभ्यासक्रम २०२३

१) घडे पद ओळखा

२) संख्या सारा

३) संबंध

४) विसंगत घटक

५) अक्षरेरा

६) विसंगत वर्णगट

७) लयबद्ध अक्षर रचना

८) सांकेतिक भाषा

९) सांकेतिक शब्द

१०) सांकेतिक लिपि

११) संगत शब्द

१२) माहिती पृथक्करण

१३) आकृत्यांची संख्या ओळखणे

१४) वेन आकृत्या

१५) तर्क व अनुमान

१६) दिशा कालमापन व दिनदर्शिका

 .

 Best Courses after Graduationनवनवीन माहितीसाठी आमच्या whatsapp Group ला join करा

No comments

Powered by Blogger.