Ladki Bahin Yojana 6th Installment Date : ₹ 2100 रुपये या दिवशी जमा होणार
ladki-bahin-yojana-6th-installment |
Majhi Ladki Bahin Yojana Latest News : महायुती सरकारकडून राज्यातील माता-भगिनींना सक्षम करण्यासाठी त्यांना दरमहा 1500 रुपये देण्याची योजना (Majhi Ladki Bahin Yojana) महायुती सरकारने आणली, महाराष्ट्रातील 2.5 कोटी भगिनींनी या योजनेचा लाभ घेत सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू केली. हीच वाटचाल अधिक जोमाने करण्यासाठी आता महायुती सरकारच्या पुढील कारकीर्दीत लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये दिले जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. शासकीय भरतीवर कोर्टाचा निकाल
ladki-bahin-yojana-6th-installment |
जीवनात आरोग्य विमा का महत्वाचा आहे?
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आमच्या व्हॉट्सअॅप चॅनेलला भेट द्या
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Majhi Ladki Bahin Yojana ₹2100 November Update : यासोबतच 30 नोव्हेंबर रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होणार असल्याचा मोठा खुलासा स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. 30 नोव्हेंबरला लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे 2100 रुपये जमा होणार असून त्यानंतर लगेचच लाडकी बहीण योजनेसाठीची नवीन अर्जप्रक्रिया सुरु होणार आहे. आणी यासोबतच लाडकी बहीण योजनेत काही महत्वपूर्ण बदल केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील 2.5 कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याचा लाभ मिळणार आहे. (Pm Kisan Samman Nidhi E-KYC)
ज्यांचे अद्याप तरी लाडकी बहिणीचे पैसे जमा झाले नाही त्याचे पण या वेळस जमा होइल याचे नोंद घ्यावे.
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या
Post a Comment