घटने मध्ये उल्लेख नसलेल्या बाबी | भारतातील व्याघ्र प्रकल्प | Tiger Reserves in India | Marathi General Knowledge

 Maharashtra General Knowledge in Marathi

Maharashtra General Knowledge Gk: Find Current General Knowledge in Maharashtra. Here we are trying to update Maharashtra’s Genral Knowledge, महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी  , Maharashtra GK question in Marathi, Genral Knowledge in Marathi, genral knowledge in Marathi. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our website and get constantly update in your device. You can also get Updates in your Mobile Phone. Just Subscribe for notification. 'Maharashtra General Knowledge – General Knowledge in Marathi | महाराष्ट्र जनरल नॉलेज | जनरल नॉलेज'

GK in Marathi: मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये दर वर्षी वेगवेगळ्या विषयांवर सामान्य ज्ञाना संबंधी प्रश्न विचारले जातात आणि  ज्ञान वाढवण्यासाठी आम्ही Gk in Marathi वर काही महत्वाचे GK घेऊन आलो आहोत. General Knowledge in Marathi हा खूप मोठा थांग समुद्रासारखा वाढत आहे, ज्याचा अंत दिसत नाही. म्हणून, आम्ही सामान्य ज्ञान दिली आहेत. ''Maharashtra General Knowledge – General Knowledge in Marathi | महाराष्ट्र जनरल नॉलेज | जनरल नॉलेज'' 

General Knowledge : येत्या काही महिन्यांमध्ये अनेक सरकारी भरती परीक्षा होणार आहेत. बहुतांश परीक्षांमध्ये जनरल नॉलेजशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान (GK) विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात आणि एक वाक्य प्रश्न असल्यानी  आपण दुर्लक्ष करतो पण हेच प्रश्न आपले गुण वाडऊन देत असतात तर नक्की काळजी पूर्वक पहा .

                                   

 हे विसरूच नका.


हिंदू नेपोलियन --  स्वामी विवेकानंद                                         मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री

कैद-ए-आजम -- बॅ. जीना                                                        शहीद-ए-आलम --  भगतसिंग

लोकनायक -- बापूजी अणे                                                       भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू

गान कोकिळा -- लता मंगेशकर                                               आंध्र केसरी -- थंगबालू प्रकाशम्

गरिबांचे कैवारी -- के. कामराज                                                प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी

देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद                                                       भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल

पंजाबचा सिंह --  राजा रणजितसिंग                                           विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर

समर सौदामिनी -- अरुणा आसफअली                                      भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी

शांतीदूत -- पंडित नेहरू


घटने मध्ये उल्लेख नसलेल्या बाबी.

राज्य घटना महत्वाची माहिती 

  1. धर्मनिरपेक्ष शब्दाचा उल्लेख प्रास्ताविक सोडून इतरत्र नाही
  2. समाजवादी शब्द केवळ प्रस्ताविकेत आढळतो घटनेत इतरत्र नाही
  3. घटनेत समाजवादी शब्द चा अर्थ स्पष्ट केलेले नाही
  4. घटनेच्या सुरुवातीनंतर नागरिकत्व संपादन समाप्ती बाबत स्थायी तरतुदी दिल्या नाहीत
  5. घटनेत अस्पृश्यता या शब्दच अर्थ स्पष्ट केलेला नाही
  6. घटनेत कोठेही अल्पसंख्याक शब्दचा अर्थ स्पष्ट केलेला नाही
  7. घटनेत मार्गदर्शक तत्वाचे वर्गीकरण करण्यात आलेले नाही
  8. घटनेत घटनाभंग या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेलं नाही
  9. संसदीय विधेयकावर निर्णय घेण्याबाबत राष्ट्रपती वर कोणतेही कालमर्यादा घातली नाही
  10. उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याची कारणे घटनेत सांगितली नाहीत
  11. पंतप्रधानचा कालावधी घटनेनं निश्चित केलेला नाही
  12. संसदीय शासनव्यवस्थाच्या तत्वाचे वर्णन करणयात आलेले नाही
  13. घटनेत मंत्रिमंडळ च्या रचनेची तरतूद नाही
  14. कॅबिनेट शब्दाचा उल्लेख मूळ घटनेत न्हवता
  15. कॅबिनेट समित्यांचा घटनेत उल्लेख नाही
  16. महान्यायवादी चा कालावधी घटनेत नाही व पदावरून दूर करण्याची पद्धत पण दिली नाही
  17. राज्यसभा सदस्यचा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही
  18. घटनेत सदस्यांच्या पेन्शन ची तरतुद नाही
  19. घटनेत लोकसभा अध्यक्ष पदासाठी पात्रता सांगण्यात आलेली नाही
  20. व्हीप्स चा घटनेत उल्लेख नाही
  21. CAG चा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही
  22. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशचा पदावधी निश्चित केलेला नाही
  23. न्यायालय अवमान ची व्याख्या घटनेत केली नाही
  24. घटनेत कुठेही न्यायिक पुनर्विलोकन या शब्द चा उल्लेख नाही
  25. उच्च न्यायालय न्यायाधीश च्या संख्या बाबत उल्लेख नाही
  26. न्यायाधीश पदावधी निश्चित केलेला नाही
  27. उच्च न्यायालयचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वयाची पात्रता ठेवली नाही
  28. घटनेत मुख्यमंत्रीच्या निवडीसाठी व नियुक्तीसाठी कोणतेही विशेष पद्धत सांगण्यात आलेली नाही
  29. महाधिवक्ता पदाचा कालावधी पद्धत आधार याची तरतूद घटनेत नाही

भारतातील व्याघ्र प्रकल्प.

व्याघ्र प्रकल्पाचे नाव      -     राज्य

  1. आंध्रप्रदेश : नागार्जुनसागरश्रीशैलम व्याघ्र प्रकल्प
  2. अरुणाचल प्रदेश : कमलांग व्याघ्र प्रकल्प नामदाफा
  3. आसाम : कांझीरंगाओरंगनमेरीमानस व्याघ्र प्रकल्प
  4. बिहार : वाल्मिकी
  5. झारखंड : पलमारु व्याघ्र प्रकल्प
  6. कर्नाटक : बंदीपूरबंध्रानागरहोले व्याघ्र प्रकल्प
  7. केरळ : पेरियार व्याघ्र प्रकल्प
  8. मध्यप्रदेश : बांधवगढपेंचकान्हापन्ना व्याघ्र प्रकल्प
  9. महाराष्ट्र : बोरनागझीरामेळघाटताडोबा
  10. ओडिशा : शिमलीपल
  11. राजस्थान : रणथंबोर
  12. तमिळनाडू : मदुमलाईसत्यमंगलम
  13. उत्तरप्रदेश : दुधवापिलीभीत
  14. उत्तराखंड : जीम कॉर्बेट
  15. पश्चिम बंगाल : सुंदरबन

परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे.

  1. लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालय रविवार सुट्टी
  2. लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण
  3. लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय
  4. सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना
  5. लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक
  6. लॉर्ड लिटन - व्हर्नाक्युलर प्रेस क्ट / भारतीय शस्र कायदा
  7. लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक / प्रथम फॅक्टरी कायदा
  8. लॉर्ड कर्झन - भारतीय विद्यापीठ कायदा

No comments

Powered by Blogger.