महाराष्ट्रातील अभयारण्याची संपूर्ण माहिती Maharashtra Abhayaranya Information in Marathi
General Knowledge : येत्या काही महिन्यांमध्ये अनेक सरकारी भरती परीक्षा होणार आहेत. बहुतांश परीक्षांमध्ये जनरल नॉलेजशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान (GK) विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात आणि एक वाक्य प्रश्न असल्यानी आपण दुर्लक्ष करतो पण हेच प्रश्न आपले गुण वाडऊन देत असतात तर नक्की काळजी पूर्वक पहा .
''Maharashtra abhayaranya information in Marathi|महाराष्ट्रातील अभयारण्याची संपूर्ण माहिती'' महाराष्ट्र हे “भारताच्या हृदयाचे प्रवेशद्वार” म्हणून ओळखले जाणारे एक प्रमुख भारतीय राज्य आहे. महाराष्ट्र हे इतर अनेक भारतीय राज्यांपेक्षा मोठे आहे. पश्चिम घाटाच्या सान्निध्यात याला एका बाजूला पर्वतांची निसर्गरम्य पार्श्वभूमी आणि दुसरीकडे सुंदर कोकण किनारा आहे. महाराष्ट्र त्याच्या असंख्य आकर्षणांमुळे वर्षानुवर्षे पर्यटकांना आकर्षित करत असतो .
महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने राज्याची विविध जैवविविधता दर्शवतात. हे अजूनही एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आणि प्राणीप्रेमींसाठी आश्रयस्थान आहे. ताडोबा आणि भामरागड सारख्या महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानांमध्ये पर्यटकांना वाघ, निळा बैल, बिबट्या, मोर आणि इतर असामान्य प्राणी दिसतात. याव्यतिरिक्त, आपण या स्थानांच्या नैसर्गिक सौंदर्याची प्रशंसा करू शकता.
Maharashtra Abhayaranya Information in Marathi |
महाराष्ट्रातील अभयारण्याची संपूर्ण माहिती Maharashtra Abhayaranya Information In Marathi (विभागानुसार)
कोकण :-
1.कर्नाळा अभयारण्य 2.चांदोली अभयारण्य
3.तानसा अभयारण्य 4.फणसाड अभयारण्य
5.बोरीवली राष्ट्रीय उद्यान 6.मालवण समुद्री अभयारण्य
पश्चिम महाराष्ट्र :-
1.कोयना अभयारण्य 2.दाजीपूर अभयारण्यन
3.नांदूर मधमेश्वर अभयारण्य 4.नान्नज अभयारण्य
5.भीमाशंकर अभयारण्य 6.मुळा-मुठा अभयारण्य
7.सागरेश्वर अभयारण्य 8.रेहेकुरी अभयारण्य
9.सुपे अभयारण्य 10.हरिश्चंद्रगड-कळसूबाई अभयारण्य
विदर्भ :-
1.अंधारी अभयारण्य 2.चपराळा अभायारण्य गडचिरोली
3.गुगामल अभायारण्य अमरावती 4.मेळघाट (वाघ) अभायारण्य
अमरावती
5.नर्नाळा – अकोला 6.अंबाबरवा अभयारण्य
7.काटेपूर्णा अभयारण्य 8.कारंजा-सोहोळ अभयारण्य
9.टिपेश्वर अभयारण्य 10.ढाकणा-कोलकाज अभयारण्य
11.ताडोबा राष्ट्रीय उद्यान 12.नरनाळा अभयारण्य
13.नवेगाव राष्ट्रीय उद्यान 14.नागझिरा अभयारण्य
15.पेंच राष्ट्रीय उद्यान 16.किनवट अभयारण्य
17.बोर अभयारण्य 18.भामरागड अभयारण्य
19.मेळघाट व्याघ्र प्रकल्प 20.लोणार अभयारण्य
21.वान अभयारण्य 22.ज्ञानगंगा अभयारण्य
उत्तर महाराष्ट्र :-
1.अनेर धरण अभयारण्य 2.पाल-यावल अभयारण्य
3.गौतमाळा-औटरमघाट अभयारण्य -औरंगाबाद व जळगाव
मराठवाडा :-
1.किनवट अभयारण्य 2.जायकवाडी अभयारण्य
3.नायगाव अभयारण्य (मयूर). 4.येडशी अभयारण्य
दक्षिण महाराष्ट्र:-
1.माळढोक (पक्षी) अभयारण्य,सोलापुर.
No comments