महाराष्ट्रातून धावणाऱ्या रेल्वे गाड्या

Maharashtra General Knowledge in Marathi

Maharashtra General Knowledge Gk: Find Current General Knowledge in Maharashtra. Here we are trying to update Maharashtra’s Genral Knowledge, महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी  , Maharashtra GK question in Marathi, Genral Knowledge pdf in Marathi, genral knowledge in Marathi. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our website and get constantly update in your device. You can also get Updates in your Mobile Phone. Just Subscribe for notification.

GK in Marathi: मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये दर वर्षी वेगवेगळ्या विषयांवर सामान्य ज्ञाना संबंधी प्रश्न विचारले जातात आणि  ज्ञान वाढवण्यासाठी आम्ही Gk in Marathi वर काही महत्वाचे GK घेऊन आलो आहोत. General Knowledge in Marathi हा खूप मोठा थांग समुद्रासारखा वाढत आहे, ज्याचा अंत दिसत नाही. म्हणून, आम्ही सामान्य ज्ञान दिली आहेत.

General Knowledge : येत्या काही महिन्यांमध्ये अनेक सरकारी भरती परीक्षा होणार आहेत. बहुतांश परीक्षांमध्ये जनरल नॉलेजशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान (GK) विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात आणि एक वाक्य प्रश्न असल्यानी  आपण दुर्लक्ष करतो पण हेच प्रश्न आपले गुण वाडऊन देत असतात तर नक्की काळजी पूर्वक पहा .

GK In Marathi खाली दिलेले १९ टॉपिक हे परीक्षाला लक्षात घेउन तयार केलेले सामान्य ज्ञान आहे. 

महाराष्ट्रातून धावणाऱ्या रेल्वे गाड्या 


◆ महाराष्ट्र एक्सप्रेस - कोल्हापूर ते गोंदीया 

◆ हरिप्रिया एक्सप्रेस - कोल्हापूर ते तिरूपती

◆ सिद्धेश्वर एक्स्प्रेस - सोलापूर ते मुंबई 

◆  सिंहगड एक्स्प्रेस - पुणे ते मुंबई 

◆ तुतारी (राज्यराणी) एक्स्प्रेस -  दादर ते सावंतवाडी

◆ महालक्ष्मी एक्स्प्रेस - कोल्हापूर ते मुंबई

◆ सह्याद्री एक्स्प्रेस - कोल्हापूर ते मुंबई 

◆ डेक्कन एक्स्प्रेस - पुणे ते मुंबई हजरत 

◆ निजामुद्दीन एक्सप्रेस - गोवा ते दिल्ली

No comments

Theme images by suprun. Powered by Blogger.