खनिज संपत्ती उत्पादन करणारे देश

Maharashtra General Knowledge in Marathi

Maharashtra General Knowledge Gk: Find Current General Knowledge in Maharashtra. Here we are trying to update Maharashtra’s Genral Knowledge, महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी  , Maharashtra GK question in Marathi, Genral Knowledge pdf in Marathi, genral knowledge in Marathi. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our website and get constantly update in your device. You can also get Updates in your Mobile Phone. Just Subscribe for notification.

GK in Marathi: मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये दर वर्षी वेगवेगळ्या विषयांवर सामान्य ज्ञाना संबंधी प्रश्न विचारले जातात आणि  ज्ञान वाढवण्यासाठी आम्ही Gk in Marathi वर काही महत्वाचे GK घेऊन आलो आहोत. General Knowledge in Marathi हा खूप मोठा थांग समुद्रासारखा वाढत आहे, ज्याचा अंत दिसत नाही. म्हणून, आम्ही सामान्य ज्ञान दिली आहेत.

General Knowledge : येत्या काही महिन्यांमध्ये अनेक सरकारी भरती परीक्षा होणार आहेत. बहुतांश परीक्षांमध्ये जनरल नॉलेजशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान (GK) विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात आणि एक वाक्य प्रश्न असल्यानी  आपण दुर्लक्ष करतो पण हेच प्रश्न आपले गुण वाडऊन देत असतात तर नक्की काळजी पूर्वक पहा .

GK In Marathi खाली दिलेले १९ टॉपिक हे परीक्षाला लक्षात घेउन तयार केलेले सामान्य ज्ञान आहे.  

जगातील खनिज संपत्ती व उत्पादन करणार्‍या देशांबद्दल माहिती


 खनिज संपत्ती उत्पादन करणारे देश 

◆ कोळसा दगडी(उत्पादन):- चीन, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन

◆ कोळसा दगडी(वापर करणारे):- चीन, अमेरिका, भारत, रशिया.

◆ अभ्रक:- भारत, द.आफ्रिका, घाना.

◆ क्रोमियस:-द.आफ्रिका, रशिया, र्होडेशिया, फिलिपाईन्स.

◆ जस्त:- अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पेरु.

◆ टिन:- मलेशिया, जर्मनी, चीन, बोलीव्हीया, रशिया, बेल्जियम.

◆ टंगस्टन:- चीन, द.कोरिया, रशिया.

◆ तांबे:- अमेरिका, झाम्बिया, चिली, झाईरे, भारत.

◆ तेल, खनिज:- रशिया, कुवेत, अमेरिका, इरान, सौदी अरेबिया, इराक, कतार.

◆ निकेल:- कॅनडा, अमेरिका, न्यू कॅलिडोंनिया.

◆ बॉक्साईट:- ऑस्ट्रेलिया, जमैका, गिनी, फ्रांस, भारत.

◆ सोने:- द.आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा.

◆ युरेनियम:- द.आफ्रिका, झायरे, कॅनडा, भारत.

◆ पारा:- इटली, स्पेन, अमेरिका.

◆ मंगल (मॅगनीज):- रशिया, द.आफ्रिका, ब्राझिल.

◆ लोहखनिज(साठे):- अमेरिका, कॅनडा, ब्राझिल, भारत, रशिया.

◆ लोहखनिज (उत्पादन):- रशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका.

◆ शिसे:- ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, स्पेन, रशिया

No comments

Powered by Blogger.