महत्वाचे ऑपरेशन

Maharashtra General Knowledge in Marathi

Maharashtra General Knowledge Gk: Find Current General Knowledge in Maharashtra. Here we are trying to update Maharashtra’s Genral Knowledge, महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी  , Maharashtra GK question in Marathi, Genral Knowledge pdf in Marathi, genral knowledge in Marathi. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our website and get constantly update in your device. You can also get Updates in your Mobile Phone. Just Subscribe for notification.

GK in Marathi: मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये दर वर्षी वेगवेगळ्या विषयांवर सामान्य ज्ञाना संबंधी प्रश्न विचारले जातात आणि  ज्ञान वाढवण्यासाठी आम्ही Gk in Marathi वर काही महत्वाचे GK घेऊन आलो आहोत. General Knowledge in Marathi हा खूप मोठा थांग समुद्रासारखा वाढत आहे, ज्याचा अंत दिसत नाही. म्हणून, आम्ही सामान्य ज्ञान दिली आहेत.

General Knowledge : येत्या काही महिन्यांमध्ये अनेक सरकारी भरती परीक्षा होणार आहेत. बहुतांश परीक्षांमध्ये जनरल नॉलेजशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान (GK) विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात आणि एक वाक्य प्रश्न असल्यानी  आपण दुर्लक्ष करतो पण हेच प्रश्न आपले गुण वाडऊन देत असतात तर नक्की काळजी पूर्वक पहा .

GK In Marathi खाली दिलेले १९ टॉपिक हे परीक्षाला लक्षात घेउन तयार केलेले सामान्य ज्ञान आहे. 

महत्वाचे ऑपरेशन:- 

1) ऑपरेशन दोस्त : तुर्की आणि सीरियातील भूकंपानंतर मदतीसाठी. 

2) ऑपरेशन गरुड: सीबीआय ड्रग्ज नेटवर्क नष्ट करण्यासाठी.

3) ऑपरेशन मेघचक्र : चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी सीबीआय कडून सुरू.

4) ऑपरेशन मिशन अमानत: भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या हरवलेल्या सामानाचा मागोवा घेण्यासाठी.

5) ऑपरेशन गंगा: युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी भारत सरकारने सुरू केले.  
 
6) ऑपरेशन ओलिविया: भारतीय तटरक्षक दलाने ओडिशातील ऑलिव्ह रिडले कासवांना वाचवण्यासाठी.

7) ऑपरेशन देवी शक्ती: तालिबानच्या ताब्यातील अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परराष्ट्र मंत्रालयाद्वारे बाहेर काढण्यासाठी.

8) ऑपरेशन ब्लू फ्रीडम: सियाचीन ग्लेशियरवरील दिव्यांग लोकांचा मागोवा घेण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची मोहीम.

9) ऑपरेशन गंगा: युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि लोकांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने ऑपरेशन गंगा सुरू करण्यात आली. युक्रेनला लागून असलेल्या शेजारी देशांना चार मंत्री पाठवले-
1) किरेन रिजिजू - स्लोव्हाकिया 
2) हरदीप पुरी - हंगेरी
3) व्ही.के.  सिंग - पोलंड
4) ज्योतिरादित्य सिंधिया - रोमानिया

No comments

Theme images by suprun. Powered by Blogger.