लातूर जिल्हा परिषद भरती २०२३

Zilla Parishad Latur Recruitment 2023

ZP Latur Bharti 2023 for Group-C Posts : ZP Latur (जिल्हा परिषद Jalgaon) ने आरोग्य सेवक (पुरुष)आरोग्य सेवक (पुरुष)आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला)आरोग्य सेवक (महिला)आरोग्य सेवा या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. (आरोग्य सेवक (महिला)औषध उत्पादन अधिकारीकंत्राटी ग्राम सेवककनिष्ठ अभियंता (स्थापत्य) कामे/ग्रामीण पाणी पुरवठाकनिष्ठ अभियंता (विद्युत)कनिष्ठ ड्राफ्ट्समनकनिष्ठ लेखाधिकारीकनिष्ठ सहाय्यककनिष्ठ सहायक लेखामुख्य दासी/पर्यवेक्षक पशुधन पर्यवेक्षक – प्रयोगशाळा तंत्रज्ञलघुलेखक (उच्च श्रेणी)वरिष्ठ सहाय्यक लेखाविस्तार अधिकारी (कृषी)विस्तार अधिकारी (सांख्यिकी)स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघु पाटबंधारे)

ZP Latur Bharti 2023 for Group-C Posts: ZP Latur (Zilla Parishad Latur) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Arogya Supervisor, Arogya Sevak, Arogya Sevika, Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation). Eligible candidates are directed to submit their application online through www.zplatur.gov.in this Website. Total 476 Vacant Posts have been announced by ZP Latur (Zilla Parishad Latur) Recruitment Board, Latur in the advertisement August 2023. Last date to submit application is 25th August 2023.


जिल्हा परिषद लातूर भरती २०२३.

👉 पदाचे नाव: आरोग्य पर्यवेक्षकआरोग्य सेवक (पुरुष)आरोग्य सेवक (पुरुष)आरोग्य सेवक (महिला)औषध निर्माण अधिकारीकंत्राटी ग्रामसेवककनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.)कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)कनिष्ठ लेखाधिकारीकनिष्ठ सहाय्यक (लिपीक)कनिष्ठ सहाय्यक लेखापर्यवेक्षिकापशुधन पर्यवेक्षकलघुलेखक / निम्न श्रेणीवरिष्ठ सहाय्यक (लिपीक)वरिष्ठ सहाय्यक लेखाविस्तार अधिकारी  / कृषिविस्तार अधिकारी / शिक्षण,विस्तार अधिकारी / पंचायतविस्तार अधिकारी & सांख्यिकीस्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).

👉 एकूण रिक्त पदे: 476 पदे.

👉 नोकरी ठिकाण: लातूर  ZP.

👉 वयोमर्यादा: खुला प्रवर्ग: १८ ते  ३८ वर्षेमागासवर्गीय उमेदवार: १८ ते ४३ वर्षे.

👉 वेतन/ मानधन: दरमहा रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत.

👉 अर्ज करण्याची पद्धत: Online.

👉 निवड प्रक्रिया: CBT.

 👉 अर्ज शुल्क: खुलाप्रवर्ग: ₹1000/-, राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक)₹900/.

👉 दिनांक ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक: ०५ ऑगस्ट २०२३.

👉 ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: २५ ऑगस्ट २०२३.

👉 ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरणेची अंतिम मुदत दिनांक: २५ ऑगस्ट २०२३.

👉 परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक: परीक्षेच्या आधी ७ दिवस.




Organization Name

ZP Latur (Zilla Parishad Latur)

Name Posts (पदाचे नाव)

Ø  Arogya Supervisor,

Ø  Arogya Sevak,

Ø  Arogya Sevika,

Ø  Pharmacist,

Ø  Contract Gram Sevak,

Ø  Junior Engineer (Civil / G.P.P.),

Ø  Junior Engineer (Mechanical),

Ø  Junior Accounts Officer,

Ø  Junior Assistant (Clerk),

Ø  Junior Assistant Accounts,

Ø  Supervisor,

Ø  Livestock Supervisor,

Ø  Laboratory Technician,

Ø  Senior Assistant (Clerk),

Ø  Senior Accounts Assistant,

Ø  Extension Officer (Agriculture),

Ø  Extension Officer (Panchayat),

Ø  Extension Officer (Education),

Ø  Extension Officer (Statistics),

Ø  Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation)

Number of Posts (एकूण पदे)

476 Vacancies

Salary

Rs. 19,900/- to Rs. 1,12,400/- upto PM.

Official Website (अधिकृत वेबसाईट)

www.zplatur.gov.in

Application Mode (अर्जाची पद्धत)

Online

Job Location (नोकरी ठिकाण)

Latur

Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)

25th August 2023

 

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

For Post wise Educational Qualification Details Are given bellow in this page.

पोस्टनिहाय शैक्षणिक पात्रतेचे तपशील या पृष्ठावर खाली दिले आहेत.

 

Age Limit (वयाची अट)

खुला प्रवर्ग: १८ – ३८ वर्षे.

मागासवर्गीय उमेदवार: १८ – ४३ वर्षे.

दिव्यांग उमेदवार: १८ – ४५ वर्षे.

प्रकल्पग्रस्त: १८ – ४५ वर्षे.

भूकंपग्रस्त: १८ – ४५ वर्षे.

अंशकालीन: १८ – ५५ वर्षे.

माजी सैनिक: १८ – ५५ वर्षे.

खेळाडू: १८ – ४३ वर्षे.

अनाथ: १८ – ४३ वर्षे.

 

Selection Process (भर्ती प्रक्रिया)

Selection Process is: Computer Based Test

ZP Bharti CBT Exam Syllabus & Exam Pattern Download Link: Click Here

 

Exam Fees (परीक्षा शुल्क)

खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी: रू.१०००/-

मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी: रू.९००/-

अनाथ उमेदवारांसाठी: रू.९००/-

माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिक यांचेसाठी: 00 / परीक्षा शुल्क माफ राहील.

 

Importants Dates

Starting Date For Application

5th August 2023

Last Date For Application

25th August 2023

 

Importants Links

Notification (जाहिरात)

येथे पहा

Official Website(अधिकृत वेबसाईट)

येथे पहा

Online Apply (ऑनलाईन अर्ज)

येथे पहा

Join Us On Whatsapp

येथे पहा

Join Us On You Tube

येथे पहा 



 पदाचे नाव:

पद क्र.

पदाचे नाव

पद क्र.

पदाचे नाव

1

आरोग्य पर्यवेक्षक

15

जोडारी

2

आरोग्य सेवक (पुरुष)

16

 पर्यवेक्षिका

3

आरोग्य सेवक (महिला)

17

 पशुधन पर्यवेक्षक

4

औषध निर्माण अधिकारी

18

प्रयोगशाळा तंत्रज्ञ

5

कंत्राटी ग्रामसेवक

19

यांत्रिकी

6

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

20

रिगमन (दोरखंडवाला)

7

कनिष्ठ अभियंता (विद्युत)

21

 वरिष्ठ सहाय्यक लिपिक

8

कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)

22

वरिष्ठ सहाय्यक लेखा

9

कनिष्ठ आरेखक

23

विस्तार अधिकारी (कृषी)

10

कनिष्ठ यांत्रिकी

24

विस्तार अधिकारी (सांख्यिकी)

11

कनिष्ठ लेखाधिकारी

25

 विस्तार अधिकारी (शिक्षण)

12

कनिष्ठ सहाय्यक (लिपिक)

26

 विस्तार अधिकारी (पंचायत)

13

कनिष्ठ सहाय्यक (लेखा)

27

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे)

14

तारतंत्री

28

लघुलेखक (उच्चश्रेणी)

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1:

(i) विज्ञान शाखेतील पदवी  

(ii) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्यांचा कोर्स

पद क्र.2:

10वी उत्तीर्ण

पद क्र.3:

सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद

पद क्र.4:

B.Pharm/D.Pharm

पद क्र.5:

60% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा/पदवी

पद क्र.6:

स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा

पद क्र.7:

विद्युत अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा

पद क्र.8:

यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा-

पद क्र.9:

(i) 10वी उत्तीर्ण  

(ii) स्थापत्य आरेखक कोर्स

पद क्र.10:

(i) तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील कोर्स  

(ii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.11:

(i) पदवीधर

(ii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.12:

(i) 10वी उत्तीर्ण

(ii) मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि.

पद क्र.13:

(i) 10वी उत्तीर्ण  

(ii) मराठी  टंकलेखन 30 श.प्र.मि.

पद क्र.14:

तारतंत्री प्रमाणपत्र

पद क्र.15:

(i) 04थी उत्तीर्ण   

(ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.16:

समाजशास्त्र / गृहविज्ञान/शिक्षण/ बालविकास/पोषण पदवी

पद क्र.17:

पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य.

पद क्र.18:

भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/जीवशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी पदवी

पद क्र.19:

10वी उत्तीर्ण

(ii) ITI (यांत्रिकी/विद्युत/ऑटोमोबाईल) प्रमाणपत्र

पद क्र.20:

(i) 10वी उत्तीर्ण  

(ii) अवजड वाहन चालक परवाना  

(iii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.21:

पदवीधर

पद क्र.22:

(i) B.Com 

(ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.23:

कृषी पदवी किंवा समतुल्य

पद क्र.24:

विज्ञान,कृषीवाणिज्यकिंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/सांख्यिकी विषयासह पदवी

पद क्र.25:

(i) 50% गुणांसह  B.A/B.Sc/B.Com  

(ii) B.Ed   

(iii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.26:

विधिद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी.

पद क्र.27:

10वी उत्तीर्ण +स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी डिप्लोमा पदव्युत्तर पदवी

पद क्र.28:

(i) 10वी उत्तीर्ण 

(ii) इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. 

(iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि.

 

👇Whatsapp Group Link👇


महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगो लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

No comments

Powered by Blogger.