MIDC मध्ये नोकरची मोठी संधी! महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 802 जागांसाठी भरती

MIDC-Recruitment-2023
MIDC Recruitment 2023

Maharashtra Industrial Development Corporation. MIDC Recruitment 2023 (MIDC Bharti 2023, Maharashtra Audyogik Mahamandal Bharti) for 802 Executive Engineer (Civil), Deputy Engineer (Civil), Deputy Engineer (Electrical/Mechanical), Associate Designer, Deputy Designer, Deputy Chief Accounts Officer, Divisional Fire Officer, Assistant Engineer (Civil), Assistant Engineer (Electrical/Mechanical), Assistant Designer, Assistant Architect, Accounts Officer, Area Manager, Junior Engineer (Architectural), Junior Engineer (Electrical / Mechanical), Stenographer (Higher Grade), Stenographer (Lower Grade), Stenographer, Assistant, Clerk Typist, Senior Accountant, Technical Assistant (Grade -2), Electrician (Grade-2), Pump Operator (Grade-2), Anurekhak, Assistant Draftsman,Surveyor , Filtration Inspector, Land Surveyor, Assistant Fire Officer, Junior Communications Officer, Driver, Electrical (Grade-2) (Automobile) & Fire Extinguisher and  Posts.


महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती २०२३

पदाचे नाव:  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ. MIDC भरती 2023 (MIDC Bharti 2023, महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ भारती) 802 कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल), सहयोगी डिझायनर, उप डिझायनर, उप मुख्य लेखा अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहायक अभियंता (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल), सहाय्यक डिझायनर, सहाय्यक वास्तुविशारद, लेखाधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल), लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी) ), लघुलेखक, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक (ग्रेड-2), इलेक्ट्रीशियन (ग्रेड-2), पंप ऑपरेटर (ग्रेड-2), अनुरेखक, सहाय्यक ड्राफ्ट्समन, सर्वेक्षक, गाळण निरीक्षक, भूमापन निरीक्षक, सहाय्यक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संप्रेषण अधिकारी, चालक, इलेक्ट्रिकल (ग्रेड-2) (ऑटोमोबाईल) आणि अग्निशामक आणि पदे.

एकूण रिक्त पदे:  802 पदे

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

वयोमर्यादा: वर्ग अ व ब साठी: किमान 21 ते कमाल 38 वर्षे, वर्ग क साठी किमान 18 ते कमाल 38 वर्षे.

वेतन/ मानधन:  --

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.

निवड प्रक्रिया:  Selection Process is: Computer Based Online Examination, Physical Test and /or Trade Test.

अर्ज शुल्क: खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी   रु.१,०००/-, मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग उमेदवारांसाठी  रु.9००/-

दिनांक ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक: ०२ सप्टेंबर २०२३.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: २५ सप्टेंबर २०२३.

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरणेची अंतिम मुदत दिनांक: २५ सप्टेंबर २०२३.

Organization Name

MIDC (Maharashtra Industrial Development Corporation)

Name Posts (पदाचे नाव)

Ø  Executive Engineer (Civil)

Ø  Deputy Engineer (Civil)

Ø  Deputy Engineer (Electrical/Mechanical)

Ø  Associate Designer

Ø  Deputy Designer

Ø  Deputy Chief Accounts Officer

Ø  Divisional Fire Officer

Ø  Assistant Engineer (Civil)

Ø  Assistant Engineer (Electrical/Mechanical)

Ø  Assistant Designer

Ø  Assistant Architect

Ø  Accounts Officer

Ø  Area Manager

Ø  Junior Engineer (Architectural)

Ø  Junior Engineer (Electrical / Mechanical)

Ø  Stenographer (Higher Grade)

Ø  Stenographer (Lower Grade)

Ø  Stenographer

Ø  Assistant, Clerk Typist

Ø  Senior Accountant

Ø  Technical Assistant (Grade -2)

Ø  Electrician (Grade-2)

Ø  Pump Operator (Grade-2)

Ø  Anurekhak

Ø  Assistant Draftsman,Surveyor

Ø  Filtration Inspector

Ø  Land Surveyor

Ø  Assistant Fire Officer

Ø  Junior Communications Officer

Ø  Driver

Ø  Electrical (Grade-2) (Automobile)

Ø  Fire Extinguishe

Number of Posts (एकूण पदे)

802 Vacancies

Salary

--

Official Website (अधिकृत वेबसाईट)

www.midcindia.org

Application Mode (अर्जाची पद्धत)

Online

Job Location (नोकरी ठिकाण)

Across Maharashtra / संपूर्ण भारत

Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)

25th September 2023


Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

For Post wise Educational Qualification Details Are given bellow in this page.

पोस्टनिहाय शैक्षणिक पात्रतेचे तपशील या पृष्ठावर खाली दिले आहेत.


Age Limit (वयाची अट)

Ø  For Class A and B :- Open Category :- Minimum 21 to Maximum 38 years.

Ø  For Class C :- Open Category :- Minimum 18 to Maximum 38 years.

Ø  For Post wise Age Limit Details are given bellow in this page.


Selection Process (भरती प्रक्रिया)

Selection Process is: Computer Based Test

Selection Process is: Computer Based Online Examination, Physical Test and /or Trade Test.


Exam Fees (परीक्षा शुल्क)

खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी: रू. १००० /-

मागास प्रवर्ग / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक / अनाथ / अपंग उमेदवारांसाठी : रू.९०० /-


Importants Dates

Starting Date For Application :

02 September 2023

Last Date For Application :

25 September 2023


Importants Links

Notification (जाहिरात)

येथे पहा 

Official Website(अधिकृत वेबसाईट)

येथे पहा 

Online Apply (ऑनलाईन अर्ज)

येथे पहा 

Join Us On Whatsapp

येथे पहा

Join Us On Yout Tube

येथे पहा


👇 पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

कार्यकारी अभियंता (स्थापत्य)

03

2

उप अभियंता (स्थापत्य)

13

3

उप अभियंता (विद्युत/यांत्रिकी)

03

4

सहयोगी रचनाकार

02

5

उप रचनाकार

02

6

उप मुख्य लेखा अधिकारी

02

7

सहाय्यक अभियंता (स्थापत्य)

107

8

सहाय्यक अभियंता (विद्युत/यांत्रिकी)

21

9

सहाय्यक रचनाकार

07

10

सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ

02

11

लेखा अधिकारी

03

12

क्षेत्र व्यवस्थापक

08

13

कनिष्ठ अभियंता  (स्थापत्य)

17

14

कनिष्ठ अभियंता (विद्युत/यांत्रिकी)

02

15

लघुलेखक (उच्च श्रेणी)

14

16

लघुलेखक (निम्न श्रेणी)

20

17

लघुटंकलेखक

07

18

सहाय्यक

03

19

लिपिक टंकलेखक

66

20

वरिष्ठ लेखापाल

06

21

तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-2)

32

22

वीजतंत्री (श्रेणी-2)

18

23

पंपचालक (श्रेणी-2)

103

24

जोडारी (श्रेणी-2)

34

25

सहाय्यक आरेखक

09

26

अनुरेखक

49

27

गाळणी निरीक्षक

02

28

भूमापक

26

29

विभागीय अग्निशमन अधिकारी

01

30

सहाय्यक अग्निशमन अधिकारी

08

31

कनिष्ठ संचार अधिकारी

02

32

वीजतंत्री (श्रेणी-2) (ऑटोमोबाईल)

01

33

चालक तंत्र चालक

22

34

अग्निशमन विमोचक

187

 

Total

802

 👇शैक्षणिक पात्रता:

पद क्र.

पदाचे नाव

पद क्र.1:

(i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी   (ii) 03/07 वर्षे अनुभव

पद क्र.2:

(i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.3:

(i) विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी    (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.4:

(i) स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्रज्ञ पदवी   (ii) नगररचना विषयातील पदव्युत्तर पदवी ME (टाउन प्लानिंग) किंवा  इंडस्ट्रियल टाउन प्लानिंग मधील पदवी / डिप्लोमा

पद क्र.5:

(i) स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्रज्ञ पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.6:

(i) कोणत्याही शाखेतील पदवी    (ii) MBA (फायनान्स)

पद क्र.7:

स्थापत्य अभियांत्रिकी पदवी

पद क्र.8:

विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी

पद क्र.9:

स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्र/नगररचना पदवी

पद क्र.10:

वास्तुशास्त्र पदवी

पद क्र.11:

B.Com

पद क्र.12:

कोणत्याही शाखेतील पदवी

पद क्र.13:

स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा

पद क्र.14:

विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी डिप्लोमा

पद क्र.15:

(i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.

पद क्र.16:

(i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.

पद क्र.17:

(i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी लघुलेखन 60 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.

पद क्र.18:

 कोणत्याही शाखेतील पदवी

पद क्र.19:

(i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.  (iii) MS-CIT

पद क्र.20:

B.Com

पद क्र.21:

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखक स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा स्थापत्य अभियांत्रिकी बांधकाम निरीक्षक अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण

पद क्र.22:

(i) ITI (विद्युत)    (ii) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र

पद क्र.23:

(i) 10वी उत्तीर्ण     (ii) ITI (तारयंत्री)

पद क्र.24:

(i) 10वी उत्तीर्ण     (ii) ITI (जोडारी)

पद क्र.25:

(i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण+स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा ITI (आरेखन)   (ii) Auto-CAD

पद क्र.26:

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण.

पद क्र.27:

 B.Sc (केमिस्ट्री)

पद क्र.28:

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक अभ्यासक्रम उत्तीर्ण    (ii) Auto-CAD

पद क्र.29:

(i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) B.E. (फायर) किंवा डिप्लोमा किंवा  B.E. (सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/केमिकल/कॉम्प्युटर)

पद क्र.30:

50% गुणांसह B.Sc (फिजिक्स/केमिस्ट्री/IT) किंवा सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर/केमिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा

पद क्र.31:

(i) B.E. (इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक & रेडिओ कम्युनिकेशन/कॉम्प्युटर/रेडिओ/इन्स्ट्रुमेंटेशन) M.Sc (इन्स्ट्रुमेंटेशन)   (ii) प्रथम श्रेणी इलेक्ट्रॉनिक्स & रेडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा  (iii) 02 & 5 ते 7 वर्षे अनुभव

पद क्र.32:

(i) 10वी उत्तीर्ण  (ii)  ITI (इलेक्ट्रिशियन)

पद क्र.33:

(i) 10वी उत्तीर्ण  (ii) अवजड वाहन चालक परवाना   (iii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.34:

(i) 10वी उत्तीर्ण  (ii) अग्निशमन कोर्स    (iii) MS-CIT

 👇MIDC मेगा भरती 2023 पात्रता निकष आणि वेतनश्रेणी तपशील:-

कार्यकारी अभियंता (स्थापत्य) गट

o    वेतनश्रेणी : Rs-२३ : ६७७००-२०८७००

o    पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवाराच्या नियुक्तीने. स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदव्युत्तर पदवीधारकांसाठी संबंधित अभियांत्रिकी कामासाठी किमान ३ वर्षांचा अनुभव तसेच पदवीधारकांसाठी ७ वर्षांचा अनुभव.

उप अभियंता (स्थापत्य गट

o    वेतनश्रेणी : Rs-२० : ५६१००-१७७५००

o    पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता. स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवीधारकांसाठी संबंधित अभियांत्रिकी कामामधील किमान ३ वर्षांचा अनुभव.

उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी) गट-अ

o    वेतनश्रेणी: Rs-२०: ५६१००-१७७५००

o    पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी / विद्युत अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता. यांत्रिकी / विद्युत अभियांत्रिकी विषयातील पदवीधारकांसाठी संबंधित अभियांत्रिकी कामामधील किमान ३ वर्षांचा अनुभव.

सहयोगी रचनाकार गट

o    वेतनश्रेणी : Rs-२३ : ६७७००-२०८७००

o    पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी / वास्तुशास्त्रज्ञ विषयामधील पदवी अथवा समतुल्य अर्हता. नगररचना विषयातील पदव्युत्तर पदवी ME (Town Planning) किंवा Industrial Town Planning मधील पदवी / पदवीका.

उप रचनाकार गट

o    वेतनश्रेणी: Rs-२० : ५६१००-१७७५००

o    पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी / वास्तुशास्त्र विषयातील पदवी अथवा समतुल्य अर्हता. नगररचना अथवा तत्संबंधीच्या कामाविषयीचा किमान ३ वर्षाचा अनुभव.

उप मुख्य लेखा अधिकारी गट

o    वेतनश्रेणी : Rs-२० : ५६१००-१७७५००

o    पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वित्तीय व्यवस्थापनातील (MBA) (Finance) किमान B+ किंवा तत्सम श्रेणी.

सहाय्यक अभियंता (स्थापत्य) गट

o    वेतनश्रेणी : Rs-१५ : ४१८००-१३२३००

o    पात्रता व अर्हता :- स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी.

सहाय्यक अभियंता (विद्युत/यांत्रिकी) गट

o    वेतनश्रेणी : Rs-१५ : ४१८००-१३२३००

o    पात्रता व अर्हता :- यांत्रिकी / विद्युत अभियांत्रिकी मधील पदवी.

सहाय्यक रचनाकार गट- ब

o    वेतनश्रेणी : Rs-१५ : ४१८००-१३२३००

o    पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी / वास्तुशास्त्र/ नगररचना या विषयामधील पदवी अथवा समतुल्य अर्हता धारण करणा-या उमेदवारांमधून.

सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ गट

o    वेतनश्रेणी : Rs-१५ : ४१८००-१३२३००

o    पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्र या विषयातील पदवी.

लेखा अधिकारी गट

o    वेतनश्रेणी : Rs-१५ : ४१८००-१३२३००

o    पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.

क्षेत्र व्यवस्थापक गट-ब

o    वेतनश्रेणी : Rs-१५ : ४१८००-१३२३००

o    पात्रता व अर्हता :- कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण.

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट

o    वेतनश्रेणी : Rs-१४ : ३८६००- १२२८००

o    पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण मंडळाची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवीका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता.

कनिष्ठ अभियंता (विद्युत/यांत्रिकी) गट

o    वेतनश्रेणी : Rs-१४ : ३८६००-१२२८००

o    पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण मंडळाची यांत्रिकी / विद्युत अभियांत्रिकी मधील पदवीका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता.

लघुलेखक (उच्च श्रेणी) गट

o    वेतनश्रेणी : Rs-१५ : ४१८००-१३२३००

o    पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर. राज्य शासनाची मराठी लघुलेखनाची १०० श.प्र.मि. तसेच इंग्रजी ४० श.प्र.मि. व मराठी ४० श.प्र.मि. टंकलेखनाची वेगाची परीक्षा उत्तीर्ण अथवा राज्य शासनाची इंग्रजी लघुलेखनाची १२० श.प्र.मि. तसेच इंग्रजी टंकलेखनाची ४० श.प्र.मि. व मराठी ४० श.प्र.मि. टंकलेखनाची वेगाची परीक्षा उत्तीर्ण.

लघुलेखक (निम्न श्रेणी) गट

o    वेतनश्रेणी: Rs-१४ : ३८६०० -१२२८००

o    पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर. राज्य शासनाची मराठी लघुलेखनाची ८० श.प्र.मि. व मराठी आणि इंग्रजी टंकलेखनाची ४० श.प्र.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण अथवा राज्य शासनाची इंग्रजी लघुलेखनाची १०० श.प्र.मि. व टंकलेखनाची ४० श.प्र.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण व मराठी टंकलेखनाची ४० श.प्र.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण.

लघुटंकलेखक गट

o    वेतनश्रेणी : Rs-६ : १९९००-६३२००

o    पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण. राज्य शासनाची मराठी लघुलेखनाची ६० श.प्र.मि. तसेच मराठी व इंग्रजी टंकलेखनाची ४० श.प्र.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण अथवा राज्य शासनाची इंग्रजी लघुलेखनाची ८० श.प्र.मि. तसेच मराठी व इंग्रजी टंकलेखनाची ४० श.प्र.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण.

सहाय्यक गट

o    वेतनश्रेणी : Rs-१३ : ३५४००-११२४००

o    पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. सेवेत दाखल झाल्यानंतर २ वर्षांच्या आत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक.

लिपिक टंकलेखक गट

o    वेतनश्रेणी : Rs-६ : १९९००-६३२००

o    पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण. राज्य शासनाची मराठी टंकलेखनाची ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखनाची ४० श.प्र.मिवेगाची परीक्षा उत्तीर्ण.

o    MS-CIT परीक्षा उत्तीर्ण.

वरिष्ठ लेखापाल गट- क

o    वेतनश्रेणी : Rs-१४ : ३८६००- १२२८००

o    पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी.

तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२) गट

o    वेतनश्रेणी : Rs-८ : २५५००-८११००

o    पात्रता व अर्हता :- शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखक स्थापत्य / यांत्रिकी / विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची स्थापत्य / अभियांत्रिकी बांधकाम निरिक्षक विषयाचा अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण.

वीजतंत्री (श्रेणी-२) गट- क

o    वेतनश्रेणी : Rs-८ : २५५००-८११००

o    पात्रता व अर्हता :- शालांत परीक्षा उत्तीर्ण व शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्युत अभ्यासक्रम पूर्ण आणि. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे मिता प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक.

पंपचालक (श्रेणी-२) गट

o    वेतनश्रेणी : Rs-६ : १९९००-६३२००

o    पात्रता व अर्हता :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण. शासकीय वा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची तारयंत्री या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.

जोडारी (श्रेणी-२) गट- क

o    वेतनश्रेणी : Rs-६ : १९९००-६३२००

o    पात्रता व अर्हता :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण. शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची जोडारी अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.

सहाय्यक आरेखक गट- क

o    वेतनश्रेणी : Rs-८ : २५५००-८११००

o    पात्रता व अर्हता :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाची विज्ञान विषय घेऊन १२ वी परीक्षा किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता तसेच स्थापत्य (अभियांत्रिकी) मधील पदविका किंवा शासकीय अथवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखनया विषयाची प्रमाणपत्र परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण. संगणक प्रणालीतील Auto CAD प्रणालीचा : क्रम पूर्ण. अनुभवास प्राधान्य.

अनुरेखक गट- क

o    वेतनश्रेणी : Rs-७ : २१७००-६९१००

o    पात्रता व अर्हता :- शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील स्थापत्य / विद्युत / यांत्रिकी विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण. संगणकामधील Auto CAD अभ्यासक्रम पुर्ण.

गाळणी निरिक्षक गट- क

o    वेतनश्रेणी : Rs-१० : २९२०० ९२३००

o    पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची (रसायनशास्त्र या प्रमुख विषयासह) विज्ञान शाखेतील पदवी.

भूमापक गट

o    वेतनश्रेणी : Rs-८ : २५५००-८११००

o    पात्रता व अर्हता :- शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक विषयाचा अभ्यासक्रम उत्तीर्ण. संगणक प्रणालीचा Auto CAD अभ्यासक्रम पुर्ण.

विभागीय अग्निशमन अधिकारी गट-अ

o    वेतनश्रेणी : Rs-२०: ५६१००-१७७५००

o    पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापिठाच्या कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर येथील बॅचलर ऑफ फायर इंजिनिअरिंग (बी.ई. फायर) अथवा अॅडव्हान्स डिप्लोमा इन फायर इंजिनिअरींग उत्तीर्ण.

सहायक अग्निशमन अधिकारी गट

o    वेतनश्रेणी : Rs-१४ : ३८६००- १२२८००

o    शैक्षणिक अर्हता :- बी.एससी. भौतिक शास्त्र किंवा रसायन शास्त्र विषय घेऊन किमान ५० टक्के मार्कांनी उत्तीर्ण असावा. किंवा बी.एससी. आयटी किमान ५० टक्के मार्क. किंवा बी.ई. सिव्हील, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर, केमिकल यांमधील कोणतीही एक पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेचा सिव्हील, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर, केमिकल यांमधील कोणतीही एक पदवीका परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

कनिष्ठ संचार अधिकारी गट -क

o    वेतनश्रेणी : Rs-१३ : ३५४००-११२४००

o    पात्रता व अर्हता :- बी. ई. (इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन) किंवा बी.ई.(इलेक्ट्रॉनिक आणि रेडिओ कम्युनिकेशन किंवा बी. ई. कॉम्प्युटर (कम्युनिकेशन सह) किंवा बी.ई. रेडीओ इंजिनिअरींग किंवा बी.ई. इन्स्ट्युमेंटेशन किंवा एम.एससी. इन्स्ट्युमेंटेशन किंवा. डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स आणि रेडिओ इंजिनिअरींग प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा.

वीजतंत्री श्रेणी २ (ऑटोमोबाईल) गट- क

o    वेतनश्रेणी : Rs-८ : २५५००-८११००

o    पात्रता व अर्हता :- माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी) उत्तीर्ण. शासनमान्य संस्थेचा ऑटो इलेक्ट्रीशियनचा कोर्स पूर्ण केलेला असावा.

चालक यंत्र चालक गट-क

o    वेतनश्रेणी : Rs-७ : २१७००-६९१००

o    पात्रता व अर्हता :- माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी) उत्तीर्ण. वाहन चालक या पदावर ३ वर्षाचा काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक. वैध जड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.

अग्निशमन विमोचक गट- क

o    वेतनश्रेणी : Rs-६ : १९९००-६३२००

o    पात्रता व अर्हता :- माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी) उत्तीर्ण असणे आवश्यक. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा अग्निशमन पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक.

एम.एस.सी.आय.टी (MS-CIT) परीक्षा अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. (लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक).

👇Whatsapp Group Link👇


महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगो लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

No comments

Powered by Blogger.