MAHA DES Recruitment 2023 | अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई

MAHA-DES-Recruitment-2023

 महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात 260 जागांसाठी भरती(MAHA DES)

MAHA DES Recruitment 2023

अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई हे त्यांच्या स्थापना वरील नामनिर्देशनाची रिक्त असलेले खालील पदे भरण्याकरितां निवड सूची व प्रतीक्षा सूची तयार करण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवाराकडून दिनांक 15/07/2023 ते 05/08/2023 पर्यंत विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहेत.

Directorate of Finance and Statistics Planning Department, Government of Maharashtra, India. MAHA DES Recruitment 2023 (MAHA DES Bharti 2023) for 260 Assistant Research Officer, Group-B, Statistical Assistant, Group-C & Investigator, Group-A Posts. "MAHA DES Recruitment 2023"

Total: 260 जागा

MAHA-DES-Recruitment-2023

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

सहायक संशोधन अधिकारी, गट-ब

39

2

सांख्यिकी सहायक,गट-क

94

3

अन्वेषक,गट-क

127

 

Total

260

MAHA-DES-Recruitment-2023

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1:

सांख्यिकी/ बायोमेट्री/गणित/अर्थशास्त्र/ इकॉनॉमेट्रिक्स/गणिती अर्थशास्त्र/वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + ISI/ICAR मधून संख्या शास्त्रातील पदव्युत्तर पदविका.

पद क्र.2:

गणित/अर्थशास्त्र/वाणिज्य/सांख्यिकी/इकॉनॉमेट्रीक्स पदव्युत्तर पदवी किंवा 45% गुणांसह गणित/अर्थशास्त्र/वाणिज्य/सांख्यिकी/इकॉनॉमेट्रीक्स पदवी.

पद क्र.3:

10वी उत्तीर्ण.


वयाची अट: 01 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

Application Fee:

खुला प्रवर्ग: ₹1000/-

अराखीव प्रवर्ग: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑगस्ट 2023 (11:59 PM)

परीक्षा (Online): सप्टेंबर 2023

👇महत्वाचे लिंक 👇

अधिकृत वेबसाईट:

Click Here

जाहिरात (Notification):

Click Here

Online अर्ज:

Apply Online


👇Whatsapp Group Link👇


महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगो लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

👇Online Application Login Portal 👇

MAHA-DES-Recruitment-2023

👇Offical Portal👇

MAHA-DES-Recruitment-2023




No comments

Powered by Blogger.