भारतीय नौदलात अग्निवीर पदाच्या 4465 जागासाठी मेगा भरती | Indian Navy Agniveer Bharti 2023

Indian Navy Agniveer Bharti 2023
Indian Navy Agniveer Bharti 2023: नमस्कार मित्रांनो आज आपल्या वेबसाईटवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आर्मी भरती ची तयारी करणारे तरुणांसाठी खुशखबर आनंदाची बातमी आहे. भारतीय नौदलात अग्निवीर पदांसाठी 4465 जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे. अर्ज कुठे करायचा, तुम्ही आहात का पात्र? यामध्ये आपण कसे पात्र होऊ शकतात आणि कोणत्या पदासाठी ही भरती उपलब्ध आहे त्यासाठी लागणारे शिक्षण कोणते?, वयोमर्यादा किती? नोकरी करण्याचे ठिकाण कुठे?, अर्ज करण्याची पद्धत कोणती?, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार, या सर्व गोष्टीची माहिती आपण आजच्या या लेखामध्ये डिटेल्स मध्ये पाहणार आहोत तर चला संपूर्ण लेख बघूया. ''Indian Navy Agniveer Bharti 2023''

Indian Navy Agniveer Bharti 2023: भारतीय नौदल अग्नीवीर पदासाठी निघालेली ही भरती एकूण 4465 जागांसाठी असणार आहे या भरतीची अधिसूचना ही जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2023 इतकी असणार आहे ही भरती कोणत्या उमेदवारासाठी उपयुक्त असणार आहे कोण येथे अर्ज करू शकतो याची माहिती खाली सविस्तर दिलेली आहे. "Indian Navy Agniveer Bharti 2023"

👉एकूण पदे: 4465

👉पदाचे नाव :- अग्निवीर (SSR) 02/2023 & 01/2024 Batch

👉शैक्षणिक पात्रता:- गणित , भौतिकशास्त्र  आणि यापैकी किमान एका विषयासह 12वी उत्तीर्ण (रसायनशास्त्र,जीवशास्त्र,संगणक  विज्ञान )

👉शारीरिक पात्रता :-

पुरुष:- उंची 157सेमी

महिला :- 152 सेमी (महिला 833 जागा)

👉वयाची अट:- जन्म 01नोव्हेंबर 2002 ते 30 एप्रिल 2006 दरम्यान

👉नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत.

👉फी :- रु 550+18%GST

👉अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 19 जून 2023

जाहिरात बघण्यासाठी :- Click Here

अधिकृत वेबसाइट बघण्यासाठी:- Click Here

ऑनलाइन अर्ज :- Apply

✅आमचे इतर लेख 

👉तलाठी भरती अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप २०२३

👉10वी नंतर काय करावे 

👉12 वी नंतर पुढे काय?

👉 महाराष्ट्र जनरल नॉलेज

👉 Maharashtra Talathi Bharti 2023 

No comments

Powered by Blogger.