Arogya Vibhag Bharti 2023 | महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागा ग्रुप डी मध्ये विविध रिक्त पदांची 4010 जागांची भरती २०२३

arogya-vibhag-bharti-group-d

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात ग्रुप-D पदांच्या 4010 जागांसाठी भरती

Arogya Vibhag Group D Bharti 2023

Maharashtra Public Health Department, Arogya Vibhag Group D Recruitment 2023, (Maharashtra Arogya Vibhag Group D Bharti 2023) for 4010 Group-D Posts.

Grand Total: 10949 जागा (6939+4010)

6939 जागांसाठी भरती  (Group C)  (Click Here)

4010 जागांसाठी भरती (Group-D)  (Click Here)



महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागभरती २०२३

पदाचे नाव :-

गट-ड (शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक / प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, दंत सहाय्यक, मदतनिस आणि इतर पदे. ),नियमित क्षेत्र कर्मचारी (इतर),नियमित क्षेत्र कर्मचारी (हंगामी),अकुशल कारागीर (परिवहन),अकुशल कारागीर (HEMR)

एकूण रिक्त पदे: 4010 पदे

नोकरी ठिकाण:  संपूर्ण महाराष्ट्र

शैक्षणिक पात्रता:  खालील लेखात पहावे

वयोमर्यादा: 18 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे. [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट]

वेतन/ मानधन:  दरमहा -

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.

निवड प्रक्रिया:  Exam (Computer Based Test)

अर्ज शुल्क: खुला प्रवर्ग १०००/- मागासवर्गीय/अनाथ ९००/- माजी सैनिक फी नाही

दिनांक ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक:  २९ ऑगस्ट २०२३

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: 18 सप्टेंबर 2023

परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध होण्यासाठी दिनाक :

 

Organization Name

Arogya Vibhag Maharashtra 2023

 

Name Posts (पदाचे नाव)

1.       गट-ड (शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक / प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, दंत सहाय्यक, मदतनिस आणि इतर पदे. )

2.       नियमित क्षेत्र कर्मचारी (इतर)

3.       नियमित क्षेत्र कर्मचारी (हंगामी)

4.       अकुशल कारागीर (परिवहन)

5.       अकुशल कारागीर (HEMR)

 

Number of Posts (एकूण पदे)

4010 Vacancies

Salary

Rs:--

Official Website (अधिकृत वेबसाईट)

www.arogya.maharashtra.gov.in

Application Mode (अर्जाची पद्धत)

Online

Job Location (नोकरी ठिकाण)

All Over Maharashtra

Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)

18 September 2023

 पदाचे नाव तपशील: 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

गट-ड (शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक / प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, दंत सहाय्यक, मदतनिस आणि इतर पदे. )

3269

2

नियमित क्षेत्र कर्मचारी (इतर)

183

3

नियमित क्षेत्र कर्मचारी (हंगामी)

461

4

अकुशल कारागीर (परिवहन)

80

5

अकुशल कारागीर (HEMR)

17

 

Total

4010

 

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

पद क्र.1: 10वी उत्तीर्ण

पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) फवारणी, डासांच्या उत्पत्तीच्या ठिकाणी गप्पी मासे सोडणे इत्यादी अंतर्गत हंगामी फवारणी कामगार म्हणून एकशे ऐंशी दिवस काम केले आहे.

पद क्र.3: 10वी उत्तीर्ण

पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI/N.C.T.V.T.

पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग किंवा इलेक्ट्रिकल किंवा सामान्य इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशन)

 

Age Limit (वयाची अट)

18 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे. [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट]

 

Selection Process (भरती प्रक्रिया)

Selection Process is: Online Exam (CBT-Computer Based Test)

 

Exam Fees (परीक्षा शुल्क)

खुला प्रवर्ग: 1000/-

मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 900/-, माजी सैनिक: फी नाही

उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच देय कर अतिरिक्त असतील.

परीक्षा शुल्क ना परतावा (Non refundable) आहे

 

Importants Dates

Starting Date For Application :

29 August 2023

Last Date For Application :

18 September 2023

 

Importants Links

Notification (जाहिरात)

येथे पहा

Official Website(अधिकृत वेबसाईट)

येथे पहा

Online Apply (ऑनलाईन अर्ज)

येथे पहा

Join Us On Whatsapp

येथे पहा

Join Us On Telegram

येथे पहा

Join Us On You Tube

येथे पहा

जिल्हा निहाय तपशील:

अ.क्र.

जिल्हा

पद संख्या

अ.क्र.

जिल्हा

पद संख्या

1

अहमदनगर

92

19

नंदुरबार

95

2

अकोला

55

20

नाशिक

168

3

अमरावती

172

21

उस्मानाबाद

82

4

छ. संभाजीनगर

116

22

परभणी

76

5

बीड

94

23

पुणे

352

6

भंडारा

127

24

पालघर

62

7

बुलढाणा

125

25

रायगड

104

8

चंद्रपूर

203

26

रत्नागिरी

101

9

धुळे

23

27

सांगली

40

10

गडचिरोली

130

28

सातारा

115

11

गोंदिया

85

29

सिंधुदुर्ग

88

12

जालना

62

30

सोलापूर

114

13

जळगाव

69

31

ठाणे

336

14

कोल्हापूर

93

32

वर्धा

91

15

लातूर

51

33

वाशिम

71

16

हिंगोली

76

34

यवतमाळ

56

17

नागपूर

277

35

उपसंचालक आरोग्य सेवा, (परिवहन) पुणे

97

18

नांदेड

112

 

 

 

 

 

 

 

Total

4010

👇Whatsapp Group Link👇


महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगो लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


No comments

Theme images by suprun. Powered by Blogger.