Talathi Bharti 2023 | तलाठी भरती २०२३
तलाठी भरती २०२३
Talathi Bharti 2023 – महाराष्ट्र मध्ये ४६४४ जागांसाठी “तलाठी” पदांची मेगा भरती २०२३, २६ जून पासून तलाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण-४६४४ पदांच्या सरळसेवा भरती करीता जमावबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे कार्यालयाकडून महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यात केंद्रावर ऑनलाईन (Computer Based Test) परीक्षा घेण्यात येईल.पदाचे नाव:-
तलाठी.
एकूण रिक्त पदे:- 4644 पदे.
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र.
शैक्षणिक पात्रता:- कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा व मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
1.जाहिरातीमध्ये नमुद पदांसाठी अर्ज करणेकामी जाहिरात प्रसिध्दी दि. २६/०६/२०२३ रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पुर्णतः धारण करणे आवश्यक आहे.2. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मुंबई यांचेकडील दि. १ जुलै २०१० च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
3.शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) क्र.मातंस-२०१२/प्र.क्र२७७/३९, दि. ४/२/२०१३ मध्ये नमूद केल्यानुसार संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नसल्यास, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण- २०००/प्र.क्र६१/२००१/३९. दि. १९/३/२००३ नुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून २ (दोन) वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील.
4. मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
5. माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी/ हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
तलाठी भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे लक्षात ठेवा!
आवश्यक कागदपत्रे :-
- अर्जातील नावाचा पुरावा (एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता)
- अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
- वयाचा पुरावा
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
- भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा..
- सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा १३ आर्थिकदृष्टया दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा
- एस. एस. सी नावात बदल झाल्याचा पुरावा
- अराखीव महिला, मागासवर्गीय, आ.दु.व. खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र
- पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
- अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
- मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
- पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
- लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
- खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
- अनुभव प्रमाणपत्र
वयोमर्यादा:- खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे, मागास प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे.
अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाइन.
अर्ज शुल्क:- खुलाप्रवर्ग: ₹ 1000/-, राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक): ₹ 900/-.
Talathi Salary In Maharashtra 2023
ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख:- 26 जून २०२३.
अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 17 जुलै २०२३ रात्री २३.५५ 18 जुलै 2023 (11:55 PM)
परीक्षा तारीख :- १७ ऑगस्ट ते १२ सेप्टेंबर दरम्यान
Official Website :- https://mahabhumi.gov.in/mahabhumilink
अर्ज येथे करा :- Click Here
Talathi 2023 जाहिरात :- Click Here
अधिकृत वेबसाइट :- Click Here
महत्वाचे संदर्भ पुस्तके
- General Knowledge Book (Best Seller)
- Sampoorna Talathi Bharti Pariksha TCS IBPS Pattern संपूर्ण तलाठी (Best Seller)
- Tcs Pattern Prashnapatrika(Vargikaran va Vishleshan) TCS vs IBPS Pattern-2023 (Best Seller)
- Fastrack Maths (Marathi) Satish Vase (Best Seller)
उमेदवारांनी https://mahabhumi.gov.in/mahabhumilink वर भेट देऊन ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
2. उमेदवार अर्ज करण्याची शेवटची तारीख
18 Jully 2023 23.55 Pm
3.निवड प्रक्रिया
गुणवत्ता यादीवर आधारित
Post a Comment