Maharashtra State Excise Department Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात 512 जागांसाठी भरती
Maharashtra State Excise Department Bharti 2023 |
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात 512 जागांसाठी भरती
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात 512 जागांसाठी भरती | Maharashtra Excise Department Recruitment 2023 राज्य उत्पादन शुल्क विभागामधील
राज्यातील विविध कार्यालयातील लघुलेखक (निम्नश्रेणी ), लघुटंकलेखक, जवान, जवान-नि-
वाहनचालक, चपराशी या संवार्गातील पदभरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने केंद्रीयरित्या अर्ज
मागविण्यात येत आहेत .
पदाचे नाव
- लघुलेखक (वनम्नश्रेणी) / Stenographer (Lower Grade)
- लघुटंकलेखक / Steno Typist
- जवान / Jawan
- जवान-नि- वाहनचालक / Jawan cum Driver
- चपराशी / Peon
A)राज्यस्तरीय संवर्गातील पदे
- लघुलेखक (निम्नश्रेणी) - ५
- लघुटंकलेखक - १६
B)जिल्हास्तरीय संवर्गातील पदे
- जवान, राज्य उत्पादन शुल्क - ३७१
- जवान-नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क - ७०
- चपराशी - ५०
शैक्षणिक पात्रता
A)राज्यस्तरीय संवर्गातील पदे
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.2:
(i) 10वी उत्तीर्ण (ii)
लघुलेखन 80 श.प्र.मि. (iii)
मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
B)जिल्हास्तरीय संवर्गातील पदे
पद क्र.1:
10वी उत्तीर्ण
पद क्र.2:
(i) 07वी उत्तीर्ण (ii)
किमान हलके चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना
पद क्र.3: 10वी उत्तीर्ण
WhatApp ग्रुप जॉइन करा
वयोमर्यादा
नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- ३० मे २०२३ ते १३ जून २०२३ रोजी १७.०० वाजेपर्यंत
अधिकृत वेबसाईट- www.stateexcise.maharashtra.gov.in
अर्ज करा - Click Here
जाहिरात - Click Here
Post a Comment