केंद्रीय वखार महामंडळात 153 जागांसाठी भरती CWC Recruitment 2023

CWC Recruitment 2023

Central Warehousing Corporation. CWC Recruitment 2023 (CWC Bharti 2023) for 153 Assistant Engineer, Accountant, Superintendent, Junior Technical Assistant Posts.

केंद्रीय वखार महामंडळ भरती २०२३

पदाचे नाव: असिस्टंट इंजिनिअर (सिव्हिल),असिस्टंट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल),अकाउंटंट,सुपरिटेंडेंट (जनरल),ज्युनियर टेक्निकल असिस्टंट,सुपरिटेंडेंट (जनरल)-SRD (NE),नियर टेक्निकल असिस्टंट-SRD (NE),ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD (UT of Ladakh)


➤ एकूण रिक्त पदे:   153  पदे


➤ नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत


➤ शैक्षणिक पात्रता:  खालील लेखात पहावे

 

➤ वयोमर्यादा: 24 सप्टेंबर 2023 रोजी, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]


➤ वेतन/ मानधन:  दरमहा  29,000  To 1,40,000


➤ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.


➤ निवड प्रक्रिया:  Exam (Computer Based Test)


➤ अर्ज शुल्क:  General/OBC: ₹1250/- ,SC/ST/PWD/ExSM/महिला:₹400/-


➤ दिनांक ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक: 6 ऑगस्ट २०२३


➤ ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: 4 सप्टेंबर 2023


➤ परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक:  परीक्षेच्या 10 दिवस आधी


Organization Name

Central Warehousing Corporation

 

Name Posts (पदाचे नाव)

1.      असिस्टंट इंजिनिअर (सिव्हिल),

2.      असिस्टंट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल),

3.      अकाउंटंट,

4.      सुपरिटेंडेंट (जनरल),

5.      ज्युनियर टेक्निकल असिस्टंट,

6.      सुपरिटेंडेंट (जनरल)-SRD (NE),

7.      नियर टेक्निकल असिस्टंट-SRD (NE),

8.       ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD (UT of Ladakh)

 

Number of Posts (एकूण पदे)

153 Vacancies

Salary

Rs:- 29,000/- To 1,40,000/-

Official Website (अधिकृत वेबसाईट)

https://cewacor.nic.in/

Application Mode (अर्जाची पद्धत)

Online

Job Location (नोकरी ठिकाण)

All India

Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)

24 September 2023


Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.

पद क्र.2: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.

पद क्र.3: (i) B.Com किंवा BA (Commerce) किंवा CA  (ii) 03 वर्षे अनुभव.

पद क्र.4: कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.

पद क्र.5: कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.

पद क्र.6: कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.

पद क्र.7: कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.

पद क्र.8: कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.


Age Limit (वयाची अट)

24 सप्टेंबर 2023 रोजी, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

पद क्र.1,ते 4 & 7 & 8: 28 वर्षांपर्यंत.

पद क्र.6: 30 वर्षांपर्यंत.


Selection Process (भरती प्रक्रिया)

Selection Process is: Online Exam (CBT-Computer Based Test)


Exam Fees (परीक्षा शुल्क)

General/OBC: ₹1250/-

SC/ST/PWD/ExSM/महिला:400/-


Importants Dates

Starting Date For Application :

26 August 2023

Last Date For Application :

24 September 2023


Importants Links

Notification (जाहिरात)

येथे पहा

Official Website(अधिकृत वेबसाईट)

येथे पहा

Online Apply (ऑनलाईन अर्ज)

येथे पहा

Join Us On Whatsapp

येथे पहा

Join Us On Telegram

येथे पहा

Join Us On You Tube

येथे पहा

👇Whatsapp Group Link👇


महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगो लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

No comments

Theme images by suprun. Powered by Blogger.