आषाढी वारी भाविकाच्या वाहनांना पथकरातून सूट 2023 | Ashadhi Wari 2023 Toll Fee

आषाढी-वारी-भाविकाच्या-वाहनांना-पथकरातून-सूट-2023-Ashadhi-Wari-2023-Toll-Free
आषाढी वारी भाविकाच्या वाहनांना पथकरातून सूट 2023 | Ashadhi Wari 2023 Toll Fee

आषाढी वारी मधील सर्व मानाच्या पालख्या ज्या मार्गावरून जातात त्या मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व राष्ट्रीय महामार्ग / राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचे पथकर स्थानकांवर मानाच्या पालख्यांना व वारकरी तसेच भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट देणेबाबत. महाराष्ट्र शासन सार्वजानिक बांधकाम विभाग शासन परिपत्रक क्रमाक: खाक्षेस-२०२२/प्र.क्र.३१/रस्ते-९अ मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ यांनी दिनाक १३ जून २०२३ परिपत्रक काढले असुन यात असे म्हटले आहे. 'आषाढी वारी भाविकाच्या वाहनांना पथकरातून सूट 2023 | Ashadhi Wari 2023 Toll Fee'

आगामी सन 2023 च्या आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या तसेच भाविकांच्या व वारकऱ्यांसाठीच्या सोयी सुविधा त्यांचे वाहनांना पथकरातून सूट देणे, तसेच वारी मार्गावरील रस्ते दुरुस्ती या विषयाच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 1 जून 2023 रोजी बैठक संपन्न झाली.

सदर बैठकीमध्ये खालील प्रमाणे चर्चा होऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विविध विभागांना त्या अनुषंगाने सूचना व निर्देश दिलेत, त्यास अनुसरून सर्व संबंधितांना या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे पुढीलप्रमाणे सूचित करण्यात येत आहे. ''आषाढी वारी भाविकाच्या वाहनांना पथकरातून सूट 2023 | Ashadhi Wari 2023 Toll Fee''

पथकरातून सूट मिळण्यासाठी व योग्य व्यवस्थापन यासाठी शासनाच्या सूचना.

आषाढी-वारी-भाविकाच्या-वाहनांना-पथकरातून-सूट-2023-Ashadhi-Wari-2023-Toll-Free

पथकरातून सूट मिळण्यासाठी व योग्य व्यवस्थापन यासाठी शासनाच्या सूचना.

आषाढी-वारी-भाविकाच्या-वाहनांना-पथकरातून-सूट-2023-Ashadhi-Wari-2023-Toll-Free

आषाढी वारी 2023 ला जाणाऱ्या  वारकऱ्यांना व पंढपुरला जाणाऱ्या भाविकांना

 पथकरातून सूट परिपत्रक मिळण्यासाठी  अर्जाचा  टोल फ्री पास नमूना  PDF 

Download

आपल्याला देखील या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर शासनाकडून दिलेला अर्ज नमूना प्रिंट करा

 आवश्यक माहिती भरून त्यावर सही घ्या आणि लाभ घ्या.

आषाढी-वारी-भाविकाच्या-वाहनांना-पथकरातून-सूट-2023-Ashadhi-Wari-2023-Toll-Free

वारकरी आणि भाविक यांच्यासाठी ही अतिशय आनंद देणारी माहिती आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती लगेच पोहोचवा.

✅आमचे इतर लेख 

👉तलाठी भरती अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप २०२३

👉10वी नंतर काय करावे 

👉12 वी नंतर पुढे काय?

No comments

Theme images by suprun. Powered by Blogger.