Talathi Bahrti 2023 Syllabus and Exam Pattern | तलाठी भरती अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप २०२३
तलाठी भरती अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप २०२३ |
Talathi Bahrti 2023 Syllabus and Exam Pattern | तलाठी भरती अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप २०२३ अनेक दिवसापासून लक्ष लागून
असलेल्या तलाठी (Talathi) पदाची
मेघाभरती शिंदे-फडणवीस सरकारने एकूण 4 हजार 625 पदांच्या सरळसेवा भरती करिता
राज्यातील एकूण 36 जिल्ह्यात ऑनलाईन परीक्षा घेण्याचे आदेश काढले आहे आणि १७ ऑगस्ट
ते १२ सेप्टेंबर दरम्यान ही भरती होणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे
तलाठी परिक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा आदेश महसूल व
वन विभागाकडून काढण्यात आला असुन , ज्यात महाराष्ट्र शासनाच्या महसूल शासनाच्या महसूल
विभागाअंतर्गत तलाठी संवार्गातीलपदाच्या एकूण ४ हजार ६२५ पदांच्या सरळसेवा भरती
करता राज्यातील एकूण 36 जिल्ह्यात ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. 17 ऑगस्ट ते 12
सप्टेंबर दरम्यान ही परीक्षा होणार असल्याचे आदेशात म्हटले आहेत. 'Talathi Syllabus'
महाराष्ट्र शासनाच्या मेगा
भरती प्रकल्पामध्ये सरळ सेवेच्या विविध भरती प्रक्रिया दर वर्षी राबविण्यात येत असतात. त्यामध्ये तलाठी भरती 2023 प्रक्रिया ही एक सरळसेवा भरती आहे आणि तलाठी भरती 2023 महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी बरेच वर्ष तलाठी परीक्षेची
तयारी करीत आहेत तरी तलाठी भरती 2019
मध्ये राबविण्यात आलेली होती यानंतरची ही तलाठी भरती जाहीर झालेली आहे तरी जून
महीना अखेर पर्यंत ऑनलाइन फॉर्म सुरु होण्याची शक्यता आहे. ''तलाठी अभ्यासक्रम''
तलाठी भरती 2023 संदर्भात विस्तृत व सविस्तर विवेचनासाठी तलाठी भरती संदर्भात माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे आपण या मध्ये अभ्यासक्रम,परीक्षा पद्धती, महत्वाचे संदर्भ पुस्तके व निकाल प्रक्रिया याविषयी सर्व माहिती आपण घेणार आहोत
तलाठी भरती २०२३ अभ्यासक्रम
महसुल विभाग महाराष्ट्र तलाठी
भरती २०२३.
पदाचे नाव:- तलाठी
एकूण रिक्त पदे:- 4625 पदे
नोकरी ठिकाण:- महाराष्ट्र
शैक्षणिक पात्रता:- कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा व
मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा:- खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे, मागास प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे. (Click
Here)
वेतन/ मानधन:- रु. 25,500/- ते रु. 81,100/-.
Talathi Bharti 2023
'तलाठी भरती 2023' जाहीर झालेली
असुन येत्या जून महीना अखेर पर्यंत ऑनलाइन फॉर्म सुरु होणार आहे आणि महसूल
विभागामध्ये तलाठी व मंडळ अधिकारी पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहे म्हणून या पदाची
भरती करण्यासाठी तलाठी भरती २०२३ महत्वाची ठरु शकते.
· 👉 तलाठी भरती ही सरळसेवा पद्धतीने होत असते.
· 👉तलाठी पदे ही
गट-क विभागातील पदे असतात.
· 👉तलाठी पदासाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत होत नाही.
लेखी परीक्षा ही एकच असते आणि लेखी परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, अंकगणित व बुद्धिमता हे विषय असतात. प्रत्येक विषयासाठी प्रश्न संख्या 25 असतात आणि प्रत्येक विषयाला 50 गुण असतात तर एकूण 100 प्रश्न व 200 गुण असतात. मराठी विषयाला स्तर व दर्जा 12 वीचा असतो तर इंग्रजीसाठी पदवीचा अभ्यासक्रम असतो. लेखी परीक्षांची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असते.
तलाठी भरती 2023 अभ्यासक्रम
Talathi Exam Syllabus 2023
अ.क्र. |
विषय |
प्रश्न |
गुण |
१. |
मराठी |
२५ |
५० |
२. |
इंग्रजी |
२५ |
५० |
३. |
अंकगणित |
२५ |
५० |
४. |
सामान्यज्ञान |
२५ |
५० |
|
एकुण |
१०० |
२०० |
1.मराठी अभ्यासक्रम
मराठी अभ्यासक्रम |
समानार्थी
शब्द |
विरुद्धार्थी
शब्द |
काळ
व काळाचे प्रकार |
शब्दांचे
प्रकार |
नाम |
सर्वनाम |
क्रिया
विशेषण |
क्रियापद
विशेषण |
विभक्ती |
संधी
व संधीचे प्रकार
|
म्हणी |
वाक्यप्रचाराचे
अर्थ व उपयोग |
शब्द
समूहाबद्दल एक शब्द |
हे सर्व व्याकरण मराठी
विषयासाठी
2.इंग्रजी अभ्यासक्रम
Vocabulary, |
Similar words, |
Opposite words, |
Question tag, |
Spilling Mistake, |
Symons & Anatomy, |
Proverbs, |
Tense, |
Verb, |
Spot The Error, |
Verbal Comprehension Passage, |
Sentence, |
Structure, |
One Word Substitution, |
Phrases |
हे सर्व व्याकरण इंग्रजी विषयासाठी
3.Maha Talathi Syllabus:- General Knowledge (सामान्य ज्ञान)
महाराष्ट्राचा
व भारताचा इतिहास (History of Maharashtra and India) |
पंचायतराज
व राज्यघटना (Panchayat Raj and Constitution) |
भारतीय
संस्कृती (Indian culture) |
भौतिकशास्त्र
(Physics) |
रसायनशास्त्र
(Chemistry) |
जीवशास्त्र
(Biology) |
महाराष्ट्रातील
समाज सुधारकांचे कार्य (The work of social reformers in Maharashtra) |
भारताच्या
शेजारील देशांची माहिती (Information of neighboring countries of
India) |
4.Maha Talathi Syllabus:- Mathematics (अंक गणित)
गणित आणि अंकगणित |
बेरीज |
वजाबाकी |
गुणाकार |
भागाकार |
काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे |
सरासरी |
चलन |
मापनाची परिणामी |
घड्याळ |
5.Maha Talathi
Syllabus:- General Intelligence (बुद्धिमता चाचणी)
अंकमालिका |
अक्षर मलिका |
वेगळा शब्द व अंक ओळखणे |
समसंबंध आणि अंक |
अक्षर |
आकृती |
वाक्यावरून निष्कर्ष |
वेन आकृती |
महत्वाचे संदर्भ पुस्तके
Best Seller GK Book
For Talathi
Post a Comment