Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023

Maharashtra-Nagar-Parishad-Recruitment-2023

महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत 1782 जागांसाठी भरती Nagar Parishad

Directorate of Municipal Administration. Maharashtra Municipal Services, Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 for 1782 Civil Engineer, Electrical Engineer, Computer Engineer, Water Supply Drainage and Sanitation Engineer, Auditor / Accountant, Tax Assessment and Administrative Officer, Fire Officer & Sanitary Inspector Posts. Maharashtra Nagar Parishad Bharti 2023

महाराष्ट्र नगर पालिका भरती 2023: महा DMA ने 1233 विविध पदांसाठी महाराष्ट्र नगर परिषद भरती 2023 अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट 2023 आहे. उमेदवारांची निवड लेखी चाचणी, प्रमाणपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीद्वारे केली जाईल.

जाहिरात क्र.: नपप्रसं/कक्ष-3ब/संवर्ग पदभरती/प्र.क्र/01/2023/3838

परीक्षेचे नाव: महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा 2023

Total: 1782 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

परीक्षा

पदाचे नाव

पद  संख्या

1

महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य)

स्थापत्य अभियंता, गट-क

291

2

महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (विद्युत)

विद्युत अभियंता, गट-क

48

3

महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (संगणक)

संगणक अभियंता,गट-क

45

4

महाराष्ट्र नगर परिषद पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा

पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, गट-क

65

5

महाराष्ट्र नगर परिषद लेखापरीक्षण व लेखा विभाग

लेखापरीक्षक/लेखापाल,गट-क

247

6

महाराष्ट्र नगर परिषद प्रशासकीय सेवा व कर निर्धारण

कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, गट-क

579

7

महाराष्ट्र नगर परिषद अग्निशमन सेवा

अग्निशमन अधिकारी, गट-क

372

8

महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा

स्वच्छता निरीक्षक, गट-क

35

 

 

Total

1782

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1:

(i) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.2:

(i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा  (ii) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.3:

(i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.4:

(i) मेकॅनिकल/पर्यावरण इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.5:

(i) B.Com   (ii) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.6:

(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.7:

(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम नागपूरमधून  उत्तीर्ण किंवा उपस्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम  उत्तीर्ण (iii) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.8:

(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा

वयाची अट:

20 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]

Application Fee:

खुला प्रवर्ग: ₹1000/-[मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹900/-]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख20 ऑगस्ट 2023 (11:59 PM)

👇महत्वाचे लिंक👇

अधिकृत वेबसाईट:

Click Here

जाहिरात (Notification):

Click Here

Online अर्ज:

Apply Online

👇अभ्यासक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇

                        Download 

 👇Whatsapp Group Link👇


महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगो लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

No comments

Theme images by suprun. Powered by Blogger.