MFS Admission 2023 | Maharashtra Fire Services


महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2023

MFS Admission 2023

”Application for Fireman and Sub Officer Course for the Year 2024". Maharashtra Fire Services. Map Of Maharashtra Fire Service Week.  MFS Admission 2023, MFS Admission 2023, and MFS Admission 2023, Maha Naukri, Maha Job, Mission Maha Naukri, Government Job, Daily Job,

जाहिरात दिनांक: 12/06/23

महाराष्ट्र अग्निशमन सेवा [Maharashtra Fire Service] प्रवेश प्रक्रिया पदांच्या 40+ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 40+ जागा

WhatApp ग्रुप जॉइन करा 

MFS Admission Details:

अनु क्रमांक

कोर्सचे नाव

जागा

अग्निशामक (फायरमन) कोर्स / Fireman Course

-

उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स / Sub-Officer & Fire Prevention Officer Course

40

MFS प्रवेशासाठी पात्रता निकष / Eligibility Criteria For MFS Admission

अनु क्रमांक

शैक्षणिक पात्रता

वयाची अट

50% गुणांसह 10 वी परीक्षा उत्तीर्ण

18 ते 23 वर्षे

50% गुणांसह पदवीधर

18 ते 25 वर्षे

सूचना - वयाची अट : 10 जून 2023 रोजी, [SC/ST/NT/VJNT/SBC - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

शारीरिक पात्रता :

कोर्सचे नाव

उंची

वजन

छाती

अग्निशामक (फायरमन)

165 सें.मी.

50 किलोग्रॅम

81/86 सें.मी.

उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी

165 सें.मी.

50 किलोग्रॅम

81/86 सें.मी.

शुल्क :

कोर्सचे नाव

General

SC/ST/ VJ/VJNT/SBC/OBC

अग्निशामक (फायरमन)

500/- रुपये

400/- रुपये

उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी

600/- रुपये

450/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : Click Here

जाहिरात (Notification) : Click Here

Official Site : www.mahafireservice.gov.in

WhatApp ग्रुप जॉइन करा 

MFS प्रवेश 2023 साठी अर्ज कसा करावा:

  1. या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://mahafireservice.formsubmit.in/ या वेबसाईट करायचा आहे.
  2. अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  3. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 ऑगस्ट 2023 आहे.
  4. अधिक माहिती www.mahafireservice.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

No comments

Theme images by suprun. Powered by Blogger.