भूगर्भ रचना | Geological Structure | General Knowledge Geography
Maharashtra General Knowledge in Marathi
Maharashtra General Knowledge Gk: Find Current General Knowledge in Maharashtra. Here we are trying to update Maharashtra’s Genral Knowledge, महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी , Maharashtra GK question in Marathi, Genral Knowledge pdf in Marathi, Genral Knowledge in Marathi. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our website and get constantly update in your device. You can also get Updates in your Mobile Phone. Just Subscribe for notification.
GK in Marathi: मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये दर वर्षी वेगवेगळ्या विषयांवर सामान्य ज्ञाना संबंधी प्रश्न विचारले जातात आणि ज्ञान वाढवण्यासाठी आम्ही Gk in Marathi वर काही महत्वाचे GK घेऊन आलो आहोत. General Knowledge in Marathi हा खूप मोठा थांग समुद्रासारखा वाढत आहे, ज्याचा अंत दिसत नाही. म्हणून, आम्ही सामान्य ज्ञान दिली आहेत.
General Knowledge : येत्या काही महिन्यांमध्ये अनेक सरकारी भरती परीक्षा होणार आहेत. बहुतांश परीक्षांमध्ये जनरल नॉलेजशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान (GK) विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात आणि एक वाक्य प्रश्न असल्यानी आपण दुर्लक्ष करतो पण हेच प्रश्न आपले गुण वाडऊन देत असतात तर नक्की काळजी पूर्वक पहा .
भूगर्भ रचना | Geological Structure | General Knowledge Geography |
भूगर्भ रचना :
अ. आर्कियन खडक :
हा अतिप्राचीन खडक पूर्व विदर्भा, चंद्रपुर, भंडारा, गडचिरोली, नांदेड जिल्ह्याचा पूर्वभाग आणि सिंधुदुर्गातील काही तालुक्यांमध्ये आढळतो.
ग्रँनाईट, नीस व शिस्ट प्रकारच्या खडकांपासून बनलेल्या या भुस्तरात लोह खनिजांचे विपुल साठे आहेत.
ब. धारवाड खडक :
या श्रेणीच्या खडकांमध्ये ग्रँन्जुलाईट्स, डोलोमाईट, अभ्रक, सिलीमनाईट, हॉर्नब्लेंड, शीष्ट, संगमरवर यांसारखी मौल्यवान खनिजे आढळतात.
पूर्व नागपुर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातही धारवाड श्रेणीचे खडक आढळतात.
पुणे, नागपुर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातही हा खडक आढळतो.
क. कडप्पा श्रेणींचा खडक :
महाराष्ट्रातील दक्षिण व पूर्व भागात हा खडक आढळतो.
कोल्हापूर जिल्ह्यात या श्रेणीतील खडकात क्वार्टझाईट्स, शेल व चुनखडीचे खडकa आहेत.
ड. विंध्ययन खडक :
विंध्ययन श्रेणीतील खडक चंद्रपुर जिल्ह्यातच आढळतात.
हा खडक सुबक बांधकामासाठी उपयुक्त असून दर्जेदार व टिकाऊ असतो.
इ.गोंडवना खडक :
अप्पर पॉलिओझाईक नंतरच्या कालखंडात व्दीपखंडावर अनेक बदल होऊन दख्खनच्या पठारावर स्थानिक पातळीवर हालचाली निर्माण झाल्या.
खोर्यांच्या आकाराचा खोलगट भाग निर्माण होऊन तेथे नद्यांनी आणलेल्या गाळाचे संचयन झाले.
कालांतराने त्यात प्राणी, वनस्पतीचे अवशेष व जंगले गाडली गेली व त्याचे दगडी कोळशात रूपांतर झाले.
त्याला 'गोंडवना खडक' असे म्हणतात.
चंद्रपुर, यवतमाळ, गडचिरोली व अमरावती जिल्ह्यात अप्पर गोंडवना खडक आढळतात.
Post a Comment