Saturday, August 12, 2023

Talathi Bharti Hall Ticket 2023

Talathi Bharti Hall Ticket 2023

तलाठी परीक्षा खालील तीन टप्प्यांत होणार आहे.

1) पहिला टप्प्पा 17 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट

2) दुसरा टप्पा 26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर

3) तिसरा टप्पा 4 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर

विभागाच्यावतीने तलाठी (गट-क) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या आहेत. ही परीक्षा दि. १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत होणार आहेत. प्रशासनाकडून या परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव किमान दहा दिवस आधी कळविण्यात येणार आहे तसेच या परीक्षेसाठी हॉल तिकिट 17 ऑगस्ट 2023 पासून डाउनलोड केले जाऊ शकते.  हॉल टिकीट डाउनलोड करण्यासाठी उमेदवारानी mahabhumi.gov.in/mahabhumilink  या वेबसाइटला भेट द्यायची आहे.

ही परीक्षा चे स्वरुप  वस्तुनिष्ठ असेल. परीक्षेमध्ये 100 प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नाला एक गुण असेल. परीक्षेसाठी 2 तासाचा कालावधी देण्यात आला आहे व परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना 50% गुण मिळवणे आवश्यक असेल व त्यानंतर परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड केली जाईल.

महसूल विभागात तलाठी पद हे एक महत्त्वाचे पद आहे. या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या कामकाजात सहभागी (Talathi Bharti Hall Ticket 2023) व्हावे लागते. तलाठी पद हे करिअरसाठी चांगला पर्याय आहे. या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना चांगले वेतन आणि भत्ते मिळतात. त्यांना चांगल्या कामाच्या संधीही मिळतात

हॉल टिकिट डाउनलोड करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा (Talathi Bharti Hall Ticket 2023)

1. अर्जदार उमेदवारांनी सर्वप्रथम https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या वेबसाईटला भेट द्यायची आहे.

2. होमपेजवर, 'तलाठी भरती हॉल तिकिट डाउनलोड करा' लिंकवर क्लिक करा..

3. तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारखेचा वापर करून लॉग इन करा.

4. तुमचे हॉल तिकिट स्क्रीनवर प्रदर्शित होईल.

5. आता तुमचे हॉल तिकिट डाउनलोड करण्यासाठी, Download बटणावर क्लिक करा.

6. तुमच्या हॉल तिकिटची कागदावर प्रिंट करा आणि परीक्षा केंद्रावर घेऊन जा.

तुम्हाला हॉल तिकिट डाउनलोड करताना काही अडचण येत असल्यास, तुम्ही mahabharti.gov.in या वेबसाइटवर संपर्क साधू शकता.

💥 तलाठीची परीक्षा कोणत्या शहरांमध्ये आहे याची माहिती लॉगिन केल्यावर तुम्हाला मिळत आहे. ज्यांचे परीक्षा दिनांक दाखवित नसेल त्यांची परीक्षा पुढल्या टप्प्यात असेल.

 👇लॉगिन करून लगेच चेक करा. Link 👇

येथे पहा 

👇Whatsapp Group Link👇


महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगो लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

No comments:

Post a Comment